भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India

1) भारत हा जगातील असा एक देश आहे. त्याने सर्वांसोबत भाऊ बंधू ची भावना ठेवली आहे भारताची संस्कृती ही इतर देशांच्या तुलनेत खूप चांगली संस्कृती आहे. भारतात प्रेम आहे, भांडणे आहेत तसेच समजून घेण्याची वृत्ती देखील इथेच आहे.

2) जगातील सात आश्चर्य कारक गोष्टींपैकी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ताजमहाल हा भारतातील आहे.

3) जगातील सर्वात मोठं लोकतन्त्र राज्य म्हणजेच भारत. तसेच भारत या देशातील संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असून ते हस्तलिखित आहे.

4)लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा नंबर भारताचा लागतो. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात येथील लोक शाखाहारी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे तर भारताविषयीची खास वैशिष्ट्ये आहे.

5)भारताने 10000 वर्षाच्या इतिहासात सर्वात आधी कोणत्याही देशांवर हल्ला केलेला नाही. भारत हा असा एक देश आहे ज्याच्या कोणत्याही वस्तूवर एमआरपी लिहिलेले असते

6)भारतीय रेल्वेमध्ये जेवढी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. ती जगातील सर्वात मोठी भारतीय रेल्वे खाते म्हणून ओळखले जाते. भारतीय रेल्वे खात्यामध्ये 16 लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. कि जे काही देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत.

7) भारतातील सर्वात शिक्षित व्यक्ती श्रीकांत जिचकार आहेत. ज्यांनी आय. ए. एस., आय. ए.एस., आय.पी.एस., वकील, डॉक्टर, यांच्यासोबत 20 पदव्या घेतल्या आहेत. पंचवीस वर्षाचे असताना त्यांनी एम. एल. ए. हे पद भूषवले आहे. 2004 मध्ये त्यांचं मृत्यू झालेला आहे.

8) कमळाचे फूल भारताच्या सोबत विहित नामा या देशाचा देखील राष्ट्रीय फूल आहे.

9) भारतामध्ये कुंभमेळा भरतो. तिथे दहा करोड लोकसंख्या पेक्षा जास्त लोक एकत्रित येतात. हे आज पर्यंत लोकांची एवढी गर्दी कोठेही भरली नाही.कि ती अंतराळातून देखील दिसत होती.

10) भारतातील केरळ या राज्यात कोधीनदी गावांमध्ये 2000 घरात 200 पेक्षा जास्त जुडवा मुले जन्माला आलेली आहे. त्याचे कारण अजूनही माहित नाही. भारतामध्ये 100 लग्न झालेल्या जोडप्यामधून फक्त एकच फारकत होते. जे जगामध्ये सर्वात कमी आहे.

See also  भारतीय संस्कृतीबद्दल अद्भुत सत्य Amazing Fact about Indian Culture

11)भारतात प्रदर्शित 14 नोव्हेंबरला चिल्ड्रेन्स डे साजरा केला जातो याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस व्हॅलेंटाईन डे पासून नऊ महिन्या नंतर येतो.

12)जगातील सर्वात उंच पूल The Baily Bridge भारतातील लडाख मध्ये आहे. हा 1982 मध्ये dras व suru नदीवर भारतीय सैन्याने बनवला होता.

12) तमिळनाडूमधील तंजोर येथे बृहदेश्वर मंदिर हे जगातील पहिलं मंदिर आहे. जे ग्रॅनाईट पासून बनवलेला आहे. या मंदिराचा निर्माण अकराव्या शतकात चोल प्रशासक प्रथम राजा चोल यांनी केले होते . या मंदिराला विश्व मंदिर घोषित केले आहे.

13) जगातील सर्वात जास्त पोस्ट ऑफिस भारत देशामध्ये आहे. भारतात एकूण एक लाख 54 हजार 842 डाग घरे आहेत.

14) जगातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम हिमाचल प्रदेश मध्ये आहे. ते 893 मध्ये मैदान समुद्र पातळापासून 244 मीटर उंचीवर आहे.

15)) 1996 पर्यंत भारतातून हिरे उत्पादन केले जात असत. आजही जगामध्ये विकलेल्या हिऱ्यामध्ये अकरा ते बारा हिरे भारतात पॉलिश केलेले व कापले जातात.

16) विदेशी लोकांना भारतातील माती भारताबाहेर घेऊन जाण्यास बंदी आहे. जगात 22000 टन पुदिन्याचे तेल उत्पादन होते. त्यातील 19 टन हे तेल एकट्या भारतातून मिळते.

17) जगातील सर्वात मोठा परिवार किंवा कुटुंब पद्धती ही भारतातील मिझोरम या राज्यात आहे. त्यात त्यांच्या परिवार मध्ये 34 पत्नी, 94 मुलं, 14 सुना 33 मुले यांच्यासोबत 180 लोक रहातात.

18) भारतात जगातील सर्वात जास्त पाऊस हा मेघालय राज्यात असलेल्या मॉंसीनराम या गावात पडतो. तसेच दरवर्षी 1872 mm पाऊस पडतो. हे गाव चेरापूंजी पासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

19) आतापर्यंत भारतात कबड्डी या खेळात 6 वर्ल्ड कप भारताने जिंकलेल्या आहेत.

20) स्विझरलँड मधील विज्ञान दिवस साजरा केला जातो. तोच भारतात मिसाईल मॅन डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांना समर्पित आहे.

21) भारताचा सर्वात पहिला रॉकेट हे वजनाने हलके व आकाराने खूपच लहान होते. आणि त्याला केरळमध्ये तिरुवनंतपुरम पासून ते थुंबा पर्यंत सायकल वरती नेण्यात आले होते.

See also  Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi-नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी

22) अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा यांना इंदिरा गांधींनी विचारलं अंतराळातून भारत कसा दिसतो, तर त्यांनी उत्तर दिले.” सारे जहाँ से अच्छा”

23) जगातील सर्वात मोठा शाळा ही यूपीमधील लखनऊ या शहरात असून त्या शाळेचे नाव सिटी मोंतेसोरी स्कूल आहे त्या शाळेमध्ये पण 40 हजार ते 50 हजार विद्यार्थी ऍडमिशन घेतात.

24) जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री भारताची आहे. आणि दुसऱ्या नंबर वर नायजेरिया आणि तिसरा नंबर अमेरिकेची आहे.

25) जगातील सर्वात मोठे जुने शहर प्रांतापैकी वाराणसी हे शहर भारतात आहे. याला काशी बनारस नावाने देखील ओळखले जाते. येथे इ. स. 500 मध्ये भगवान बुद्धांनी आगमन केले होते.

26) भारतीय महिलांच्या जवळ जगाच्या 11 टक्के सोन आहे. हे सोन अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांच्या तुलनेत देखील खूप जास्त आहे.

27) भारताच्या महाराष्ट्र या राज्यात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापता येऊन एक खूप मोठा खड्डा पडला होता. तो आता लोणार सरोवर या नावाने ओळखला जातो.

28) भारतात आतापर्यंत ऑलम्पिक स्पर्धा घेण्यात आलेली नाही आणि 2050 पर्यंत देखील भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार नाही.

29) पांढऱ्या रंगाचे वाघ हे फक्त भारतातच पहायला मिळतात.

30) वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो पहिला अमेरिकेचा व दुसरा इंग्लंडचा लागतो.

31) भारतातील मुंबई येथे बांद्रा वर्ली समुद्र सेतू बनविण्यासाठी स्टील चा तार एवढा लागला की, एक पूर्ण पृथ्वीच्या भौति गुंडाळला जाईल.

32)भारतात काही आविष्कारांचा शोध लागला. मसाल्यांमध्ये 70 टक्के मसाले भारताची देण आहे. शाम्पू, बटन, लोहे, पत्त्यांचा डाव, बायनरी कोड, सापसीडी, लुडो, शून्याचा शोध आर्यभट या भारतीय शास्त्रज्ञाने लावला . या व्यतिरिक्त चिनी अविष्कार भारताने लावलेले आहेत.

33)जगातील पहिले विश्वविद्यालय तक्षशिला हे भारतात आहे. या विद्यालयाची स्थापना इ.वी.पूर्व 700 मध्ये झाली होती.

See also  Bhagwat Gita in Marathi श्रीमद भगवतगीता सार मराठी

34) भारतातील विविध भागात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात परंतु कर्नाटक मधील शिमोगा पासून दहा किलोमीटर दूर असलेले मुत्तुरू आणि होसाहल्ली, तू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले या गावांमध्ये प्राचीन काळापासून संस्कृत ही भाषा बोलली जाते येथील 90 टक्के लोक संस्कृत भाषा बोलतात. येथील मुस्लिम समुदायाचे लोक देखील संस्कृत मध्ये बोलणं पसंत करतात

35) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की युपी मधील छोटसं गाव अमरोहा सलारपुर खालचा येथील लोक एका वर्षात एक हजार रुपये कमावतात या गावाची जनसंख्या 3500 आहे येथील लोक टमाटर ची शेती करणे पसंत करतात.

36) केरळमध्ये आले पी मध्ये भरलेल्या बालसुब्रमण्यम मंदिर हे त्या भक्तांसाठी खूपच खास आहेत, ज्यांना चॉकलेट आवडतात. येथे देवाला भोग लावण्यासाठी चॉकलेट तसेच तोच प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात येतो.

37) गुजरात मधील ढोकळा या गावामध्ये दूध दही न विकता, ज्यांच्याकडे गाई-म्हशींना नाहीत, त्यांना वाटून देण्यात येते.

38) महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर भारतातील एक असं गाव आहे. ज्यांच्या घराला एकही दरवाजा नाही. घराला तर नाहीच परंतु दुकानाला देखील दरवाजे नाहीत. येथे कोणत्याही बहुमूल्य वस्तूला किंवा पैशाला कुलूप लावले जात नाही. आणि आजही त्या गावात कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नाही.

39) हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेले मलाणा गाव हे भारतातील सर्वात रहस्यमय गाव आहे. येथील निवासी स्वतःला सिकंदर यांचे सैनिकांचे वंशज मानतात. तिथे भारतीय कायदे कानून चालत नाहीत.

40) भारतातील मुलांना एकच गाव आहे. जिथे मुगल सम्राट अकबर यांची पूजा केली जाते. तेथे गावाच्या व्यतिरिक्त दुसरा ग्राहकाला असल्यास दुकानांमध्ये प्रवेश त्याला मिळत नाही. तर आवश्यक वस्तु दुकानाबाहेर उभे राहून दुकानदार त्या वस्तूची किंमत सांगतो व त्याला आणून देतो. तेथील पाटीवर लिहिलेले असते गावातील लोक बाहेरून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवून आहेत. थोडीशी चुक की देखील तेथे जाणार्‍या लोकांवर भारी पडू शकते.

1 thought on “भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India”

Leave a Comment