9 Planets Name Information in Marathi ग्रह माहिती

Planets Name Information in Marathi सूर्यमालेत सूर्याभोवती अनेक ग्रह फिरत असतात त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. सध्या सूर्यमालेत असे आठ ग्रह आपल्याला माहित आहेत. त्या ग्रहांविषयी काही मनोरंजक तथ्य आपण पाहूया.

Planets Name Information in Marathi ग्रह माहिती

1) काही ग्रह Planets Name Information in Marathi खडकाळ तर काही ग्रह वायूमय असतात. त्यामध्ये पृथ्वी आणि मंगळ हा ग्रह खडकाळ आहे. तर गुरु व शनि हे ग्रह वायूमय आहेत.

2) सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वी पलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्य ग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे अंतर ग्रह आहेत. तर मंगळ, गुरु, शनी, युरेनस नेपच्यून हे बाह्य ग्रह आहेत.

3) टायटान हा शनिचा सर्वात मोठा उपग्रह व सौरमंडळाचा दुसरा सर्वात मोठा उपग्रह आहे.

4) शनि आणि सूर्य या मधील सरासरी अंतर 1.4 अब्ज किलोमीटर आहे. Planets Name Information in Marathi

4) शनि ग्रहाची फिरण्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. म्हणजे शनीची फिरती दिशा पृथ्वीप्रमाणे आहे.

नक्की वाचा – माझे बाबा मराठी निबंध

5) शनि आकारात दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. तर पहिल्या नंबरवर गुरू हा ग्रह आहे.

Planets Name Information in Marathi ग्रह माहिती

6) शनी ग्रहाच्या आजुबाजूला आढळणारा रिंग सिस्टिममुळे या ग्रहाला सौर मंडळातील सर्वात आकर्षक ग्रह मानले जाते.

7) शनी ग्रहाचे रिंग दुर्बिणीच्या सहाय्याने सहज पाहता येते. ती फार पातळ आहे.

8) शनी ग्रहावरील वारे ताशी 1800 किलोमीटर वेगाने पृथ्वीवरील वाऱ्यांपेक्षा पाच पटीने वेगने फिरतात.

9) शनि ग्रहाच्या व्यासात 750 पृथ्वी आणि 1600 शनी सूर्य आत बसू शकतात.

10) शनीवर वातावरणीय दबाव पृथ्वीपेक्षा 100 पट जास्त आहे.Planets Name Information in Marathi

11) शनि ग्रहाची सरासरी वेग प्रति सेकंद 64 किमी आहे. तर पृथ्वीची सरासरी वेग 30 सेकंद प्रति सेकंद आहे.

12) मंगळ हा ग्रह सूर्यापासून प्रारंभ केल्यास चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वीसापेक्ष तो पहिला बहिर्ग्रह पृथ्वीच्या सूर्याभोवतील परिभ्रमण कक्षेच्या बाहेर ज्याची परिभ्रमण कक्षा आहे असा ग्रह आहे.

See also  Playing Card Secrets | पत्त्यांमधील 4 राज्यांपैकी बदाम राज्याला मिशा नसतात यामागील रोचक कारण

13) ज्येष्ठा व राहिणी हे तारे वगळता मंगळासारखा दुसरा तांबडा तेजस्वी गोल आकाशात दिसत नाही. दुर्बिणीतून पाहिल्यास मंगळ फिकट पिवळट तांबूस किंवा नारिंगी रंगाचा दिसतो.

14) मंगळाच्या बिंवावर काळपट किंवा करड्या रंगाचे डाग, नारिंगी किंवा भगव्या छटेची क्षेत्रेध्रुवावर पांढरी आवरणे आणि कधीकधी रेषात्मक काळसर खाणाखुणा दिसतात.

15) मंगळ ग्रह ग्रीक लोकांनी आरीझ किंवा एरीझ युद्ध देव तर जेष्ठ ताऱ्यास अँटारेझ मंगळाचा प्रतिस्पर्धा अशी सार्थ नावे दिली होती.

16) प्राचीन भारतीयांनी मंगळास कुज, अंगारक, भौम, लोहित ही नावे देऊन फलज्योतिषात त्याला क्रौर्य, पराक्रम, उद्योग, उत्पात, अग्निप्रलय, साथीचे रोग, दंगेधोपे, वादळे, युद्ध इत्यादींचे कारकत्व दिले. हा रक्तवर्ण, दक्षिण दिशेचा स्वामी तमोगुणी मानलेला असून मेष व वृश्चिक या राशींचा स्वामी आहे. मकर राशी हे त्याचे उच्च स्थान असून कर्क राशी हे नीच स्थान आहे.

17) कुंडलीत मंगळाची दृष्टी 4, 7 व 8 स्थानांवर असून मंगळामुळे त्या स्थानाच्या फलात न्यूनत्व येते अशी समजूत आहे.

18) फोबस व डायमॉस या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या दोन उपग्रहांसह मंगळ सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करीत असतो.

20) सूर्यापासून मंगळाचे सरासरी अंतर 22.8 कोटी किलोमीटर म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतराच्या 1.2 पट आहे.

21) पृथ्वीच्या एका बाजू सूर्य व बरोबर विरुद्ध बाजूस मंगळ असेल त्यावेळेस प्रतियुती झाली असे म्हणतात.

22) एकदा प्रतिवर्षी झाल्यावर पुढची प्रतियुती दोन वर्ष, सात आठवड्यांनी होते. मंगळचा सूर्य प्रदक्षिणा काल समपरिमाणात नसल्यामुळे एका प्रतियुतीच्या वेळी कक्षेच्या ज्या बिंदूपाशी मंगळ असतो, त्याच बिंदूपाशी तो पुढच्या प्रतियुतीच्या वेळी नाही तर त्या बिंदूच्या पुढे कक्षेचा 1/7 भाग पुढे जातो.

23) शुक्र हा पृथ्वी पासून सर्वात जवळचा ग्रह आहे. आणि सौर यंत्रणा येथील सर्वात गरम ग्रह आहे.

24) शुक्र त्याच्या पक्षांवर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो त्या दिशेने युरेनस सारख्या दिशेने फिरत आहे.

See also  Indian Constitution in Marathi भारतीय संविधानाविषयी माहिती

Kabutar Information in Marathi कबुतर

25) शुक्रा पर्यंत सूर्यप्रकाश पोहोचण्यास 6 मिनिटे लागतात. तर व्हीनस व पृथ्वी 8 मिनिटे  20 सेकंद घेते.

26) शास्त्रज्ञांच्या शोधानुसार शुक्र हा मध्यवर्ती लोहा चाकोर खडकाळ आणि सिलिकेट क्रस्टचा बनलेला आहे.

27) शुक्र ग्रहाच्या पृष्ठभाग सल्फ्युरिक ॲसिडच्या ढगाप्रमाणे सल्फ्युरिक ऍसिडने झाकलेला आहे.

28) शुक्र ग्रहाचे तापमान सामान्यता 525 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते जे लिड मेटल सुद्धा वितळू शकते.

29) पृथ्वी या ग्रहाला सूर्यापासून ऊर्जा मिळते आणि ही उर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर तापवते.

30) सूर्याच्या ऊर्जेचा काही भाग पृथ्वी आणि समुद्राच्या पृष्ठभागावर आदळतो आणि वातावरणात रूपांतर होतो.

31) सूर्यमालेतील पृथ्वी हा आकारांमध्ये पाच नंबरचा मोठा ग्रह आहे.

हरीण माहिती मराठी Harin in Marathi

32) पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी घेतलेल्या वेळेस सौर वर्ष म्हणतात.

33) चंद्र हा पृथ्वीवरील एकमेव उपग्रह आहे.  पृथ्वीचा आकार आणि पोत शुक्रा सारखी आहे.

34) पृथ्वी आपल्या अक्षरांवर पश्चिम ते पूर्वेकडे ताशी 11010 किमी वेगाने फिरते.

35) पृथ्वी आपल्या अक्षांवर एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी 24 तास, 56 मिनिट, 48 सेकंद घेते, ज्यामुळे दिवस आणि रात्र होते.

36) पृथ्वीवरील हवामानातील बदल त्याच्या अक्षांवर झुकल्यामुळे होतात.

37) सूर्या नंतर पृथ्वीवरील सर्वात जवळचा तारा म्हणजे प्रॉक्सिमा सेंटुरी.

38) पृथ्वीच्या सर्वात वरच्या पृष्ठभागावर, समुद्र आणि महाद्वीप विश्रांती घेत आहेत.  पृथ्वीचा पहिला थर सिलिकॉन आणि अॅल्युमिनियम धातूपासून बनलेला आहे.

39) पृथ्वीची Planets Name Information in Marathi सरासरी घनता प्रति घन सेंमी .5.5 ग्रॅम आहे.

40) युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते.

41) युरेनस तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शलला सुद्धा तो सुरुवातीला धूमकेतू वाटला होता.

42) युरेनसचा ग्रह म्हणून ओळख होण्यापूर्वी बऱ्याच वेळी त्याचे निरीक्षण केले गेले होते. परंतु त्याला तारा समजले जात होते.

See also  Interesting Fact About Water पाण्याविषयी माहिती

43) साधारणपणे सर्वात प्राचीन ज्ञात निरीक्षण हिप्परकोस यांचे होते. त्यांनी इ.स.पू. 128 मध्ये युरेनसचा उल्लेख एक तारा म्हणून केला. युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान घटकांनी बनलेला आहे.

44) युरेनसच्या वातावरणा 83% हायड्रोजन, 15% हेलियम 2% मिथेन व ॲसिटिलीनचे काही अंश आहेत. अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा त्याचा अंतर्भाग गुरू शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे. प्रामुख्याने हायड्रोजनव हेलियमपासून बनलेल आहे.

45) नेपच्यूनच्या आकारमान युनियनच्या आकारमाना इतकेच आहे. सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे खूपच थंडी असते. युरेनसचे वातावरण मिथेन याविषयी वायूचे बनलेले आहे.

46) नेपच्यून या ग्रहाची एकूण तेरा चंद्र आहेत. तसेच या ग्रहा चुंबकीय क्षेत्र देखील आहे. नेपच्यून हा ग्रह युरेनसच्याही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: 4,498,252,900 किमी एवढे आहे.

47) स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास युरीन असला साधारणता 19 दिवस लागतात. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळपास 165 वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास 49,598 कि.मी. आहे.

48) चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाणे  सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.

49) पृथ्वी व चंद्रामधील अंतर 3,84,403 कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे 30 पट आहे.

50) चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे 3,474 किमी आहे.

51) चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे 2% आहे तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे 17% इतकी आहे.

52) चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता 27.3 दिवसांचा कालावधी लागतो.

53) तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर 29.5 दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.

“तुम्हाला आमचा लेख ग्रह विषयक Planets Name Information in Marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

अस्वल बद्दल रोचक माहिती

डायनासोर विषयी रोचक तथ्य

1 thought on “9 Planets Name Information in Marathi ग्रह माहिती”

Leave a Comment