विजेबद्दल 34 सत्य Amazing Facts about Electricity/Lightnings

पावसाळ्यात आपल्याला ढगांचा गडगडाट नेहमी ऐकायला येत असतो. गडगडाट ऐकू येण्यापूर्वी, आकाशामध्ये आपल्याला लख्ख प्रकाश पाहायला मिळतो. हा प्रकाश म्हणजेच वीज होय. तर चला मग आपण पाहूया विजेबद्दल काही मनोरंजक तथ्य. 1) वीज नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षाला वीज पडून 24,000 लोकांचा मृत्यू होत असतो. प्रत्येक सेकंदाला 40 वेळा आकाशामध्ये विजा चमकतात. म्हणजेच एका दिवसात 30 … Read more