मध कधीच खराब होत नाही मग मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते ?
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती मित्रांनो आपल्या घरामध्ये एक अशी गोष्ट आहे जी कधीच खराब होत नाही याबद्दल तुम्हाला माहिती नाही यासाठीच आज आपण या लेखाच्या माध्यमातून ही गोष्ट जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही गोष्ट सर्वांच्याच घरी आढळते आणि ही कधीच खराब होत नाही , मात्र लोकांना हे आणखीनही माहित नाही .
मित्रांनो मित्रांनो मध हे मधमाशांनी बनविलेला एक पदार्थाचा साठा असतो. मानवी आयुष्यामध्ये मधाचे मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत , कित्येक नागरिक मधाचा औषध प्रमाणे ही वापर करतात आणि आपल्या आरोग्यासाठी ही मध चांगले आहे. मधमाशांच्या कठोर मेहनतीने मधाची पोळी तयार होते आणि यामध्ये हजारो मधमाशांचा सहभाग असतो . मधमाशा ह्या एकजुटीने काम करतात म्हणूनच त्या मोठ्या प्रमाणावर मध साठवू शकतात.
मित्रांनो पण तुम्हाला हे माहीत नसेल की मध हे कधीच खराब होत नाही. मित्रांनो मध हा पदार्थ खूप दिवसांपर्यंत टिकतो आणि ह्या कधीच खराब होत नाही तर याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
मध खाल्ल्याने मोठ्या प्रमाणावर फायदे मानवी शरीराला होतात मधाचे फायदे हे सौंदर्यापासून चालू होतात तर शारीरिक समस्या पर्यंत पूर्णपणे मध उपयोगाला येते.
मित्रांनो मध कधी खराब होत नाही मात्र मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते हे आपण सर्वांनीच पाहिले असेल , मात्र यामध्ये काही कारणे सुद्धा आहेत . काही दिवसांपूर्वी रशियामध्ये एका मातीच्या भरणी मध्ये उत्खननावेळी सापडलेला एक जुना सहद चा नमुना सापडलेला आहे आणि मित्रांनो हा तब्बल 3000 वर्षांपूर्वीचा मधाचा नमुना आहे.
मित्रांनो तर मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट यासाठी लिहिलेली असते कारण औषधे प्रशासन यांचे वेगवेगळे नियम असतात आणि या नियमानुसार सर्व पॅक बंद बाटलीत जे अन्न आणि औषध विकली जातात त्यावर एक्सपायरी डेट ही राहते तर त्यामुळे सहद खराब होत नाही .
मित्रांनो काही काही बाटलीवर मात्र उत्पादन करण्याची तारीख दिलेली असते आणि एक्सपायरी डेट ही दिलेली नसते . त्यावर काही बेस्ट बिफोर यूज अशा प्रकारावर महिना दिलेला राहतो तर त्यानुसारही आपण ठरवू शकतो.