Table of Contents
ताजमहाल माहिती मराठी
आपल्या ऐतिहासिक संस्कृतीतील ताजमहल ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपण सर्वांना माहित आहे की ताजमहल ही एक ऐतिहासिक गोष्ट खूप जुनी आहे आणि आपल्या देशाच्या ऐतिहासिकतेमध्ये त्याचे किती मोठे व सुंदर योगदान आहे. मित्रांनो ताजमहल जेवढे सुंदर आहे त्याला बनविण्यासाठी मेहनत पण तेवढीच लागलेली आहे. ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे जे खूप सुंदर आहे. ताजमहल हे आग्रा शहरात वसलेले एक सुंदर ठिकाण.
ताजमहल हे यमुनेच्या काठी वसलेले आहे. सकाळ झाल्यानंतर जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी सूर्याची पिवळ्या किरणाने ताजमहल खूप सुंदर दिसतो. पांढऱ्या संगमवर दगडापासून बनविल्या गेलेले हे ताजमहाल खूप सुरेख आणि सुंदर आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला बनविले केव्हा आणि कधी हा पूर्ण तयार झाला. मित्रांनो इसवी सन १६३१ ते १६५३ बनविला गेला होता आणि हा सम्राट शहा जहान यांच्या आदेशाने बांधण्यात आला होता.
ताजमहल हा शहाजहान यांची पत्नी ममताज यांनी आपल्या चौदाव्या मुलास जन्म देताना निधन पावल्या तर यांच्याच आठवणीने बनवला . मित्रांनो ताजमहल म्हणजे मुघल स्थापत्याचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे. ताजमहल मोठ्या प्रमाणावर सुंदर असल्याने त्यावर कलाकृतीही केल्या गेली आहे आणि ही कलाकृती , इराणी इस्लामिक , पर्शियन आणि भारतीय आहे. मित्रांनो भारताच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध झालेले आहेत पण त्याचा परिणाम ताजमहालवर झालेला नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण यानेच आपल्याला सध्या ताजमहल पाहण्यास मिळत आहे.
मित्रांनो ताजमहल च्या परिसरामध्ये बागीचे आहेत कारंजे आहेत . याचबरोबर ताजमहल मध्ये दोन मशिदी आहेत यातील एक मशीन वापरत नाहीत आणि ताजमहल मध्ये आपल्याला तीन प्रवेशद्वारे आहेत जे इरानियन शैलीने बनलेले आहेत . यामध्ये तीन लाल विटांच्या इमारती सुद्धा आहेत मध्यभागी कारंजा आणि चार दिशांमध्ये चार जलाशय आपल्याला दिसतात.
ताजमहल पाहण्यासाठी लोकांची गर्दी तर चालूच असते तसे दरवर्षी 40 लाख लोक ताजमहल पाहण्यासाठी येतात यामुळे भारतामध्ये ताजमहल हे सर्वात लोकप्रिय ठिकाण पर्यटनासाठी बनले आहे ज्याप्रमाणे अमेरिकेचे प्रतीक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये ताजमहल हे प्रतीक आहे. मित्रांनो जेवढे सुंदर ताजमहाल दिसते त्यामध्ये बांधण्याकरिता तेवढी मेहनत सुद्धा आहे.
ताजमहल चे बांधकाम कसे झाले.
मित्रांनो ताज महल हे एक भव्य दिव्य पर्यटन स्थळ सध्या आहे. बनविण्यासाठी मोगल सम्राटाने मेहनतही तेवढीच घेतली होती यांनी दिल्ली लाहोर शिराज आणि समर्थ अशा प्रमुख शहरांमधून खूप मोठ्या प्रमाणावर कामगार ताजमहल बांधण्याकरिता आणले. यामध्ये जो मुख्य कामगार होता तो बिल्डर उस्ताद अहमद लाहोरी होता. आणि मित्रांनो हा प्रकल्प सम्राट शहा जहाने हाती घेतला होता. सम्राट शहाजहांची इच्छा होती की याने सर्व जगातल्या चमत्कारांना मागे टाकावे आणि सर्वात सुंदर दिसावे.
आता ही इच्छा पूर्ण होतच आहे कारण त्याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही. मित्रांनो १६३१ पासून १६५३ पर्यंत २२ वर्ष जवळपास बांधकामासाठी लागली आहेत . एवढी वर्ष लागल्यानंतर खूप सुंदर असं ताजमहल बनलेला आहे. येथील इमारतीच्या लाल दगडाच्या बनलेल्या आहेत. आणि ताजमहालाच्या बांधकामाचे पूर्ण श्रेय हे उस्ताद अहमद लाहोरी यांना जाते पण आर्किटेकच्या तुलनेत हे खूप सुंदर बनलेले ताजमहाल आहे.
ताजमहल चे गेट
मित्रांनो ताजमहल कोणता आहे. याचे गेट हे दक्षिण दिशेला आहे. जवळपास या दरवाजाची उंची 151 फूट आहे आणि रुंदी 117 फूट आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर उंच आहे. ताजमहल च्या वरील भागावर एक भला मोठा गुंबद बसवलेला आहे. उलट्या कलश प्रमाणे हा गुंबद बसवला आहे. मित्रांनो इसवी सन 1800 मध्ये ताजमहाल वरील जो गुंबद होता त्यावर कलश होता. मित्रांनो हा कुंभार पहिले सोन्याचा होता परंतु त्यानंतर त्यामध्ये बदल करून कास्या पासून बनविण्यात आला. या काचेच्या कळसावर चांदीची कोरीव काम सुद्धा होती. हा भला मोठा ताजमहाल सात आश्चर्यांपैकी एक आहे.
बेगम मुमताज महलची कबर
जगातील सुंदर असे ताजमहाल याचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे शहाजहानची लाडकी बेगम यांचे कबर आहे. मित्रांनो मोठ्या संगमने दगड चा उपयोग करून सर्व ताजमहालचे बांधकाम केले गेले आहे आणि बेगम यांची समाधी बांधण्यात आली आहे. याच्याबरोबरच समाधीच्या वर जो गोल घुमट आहे याने त्याचे आकर्षण आणखीन वाढत आहे. मित्रांनो हे भव्य समाधी चौकोनी आकारात बांधली गेली आहे हे सुमारे 55 मीटर आहे तर या इमारतीचा आकार अष्ट कोणी आहे आणि ही दिसायला खूप सुंदर आहे.
ताजमहलच्या चार कोपऱ्यांवर बांधलेले सुंदर मिनार
मित्रांनो ताजमहलच्या चारही बाजूंवर चार मिनार बांधलेले आहे . दिसायला अतिशय सुंदर आहेत. मिनार हे चार कोपऱ्यांवर चाळीस मीटर उंचीचे सुंदर विनार दिसत आहेत. हे चारमिनार ताजमहल ला आणखीनही सुंदरता देतात. सेमिनार सरळ नसून थोडे बाहेरील बाजू झुकलेले दिसतात. हे चारमिनार बाहेरील बाजूस सुटण्याचे कारण म्हणजे कोणतीही आपत्कालीन स्थिती समोर आली तर हे ताजमहालच्या वर न पडता बाहेरील बाजूस पडतील जेणेकरून ताजमहल ला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
ताजमहल वरील सुंदर कलश कसा आहे.
मित्रांनो ताजमहल वर अतिशय सुंदर असा कलर स्थापित केलेला आहे हा सुंदर कलर कास्य कलशाने बांधलेला एक प्रचंड घुमट आहे हा अतिशय सुंदर आहे. यावर चंद्रमा चा एक सुंदर आकार सुद्धा आहे.