चीनची भिंत माहिती मराठी
मित्रांनो सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे चीनची भिंत आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो चीनची भिंत हे आश्चर्य म्हणून प्रसिद्ध आहे. द ग्रेट वॉल ऑफ चायना या नावाने सुद्धा चीनच्या भिंतीला ओळखले जाते. या भिंतीचे नाव आपण वारंवार ऐकतो पण याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला नसते तर याबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी चला तर पुढे पाहूया.
मित्रांनो खूप जणांना असं वाटते की हे एक भली मोठी भिंत एक सलग आहे पण असे नसून अनेक छोट्या छोट्या भिंती मिळून ते जोडून एक मोठी भिंत तयार झालेली आहे. मित्रांनो या भिंतीची लांबी जवळपास 6450 मीटर इतकी आहे. मित्रांनो ही भिंत इसवीसन पूर्व सातव्या शतकात बांधली गेली आहे. भिंतीचे काम पुढे पण सोडाव्या शतकापर्यंत चालूच होते कारण ही भिंत खूप मोठी आहे.
जे चीनचे पहिले सम्राट किन शु हुआंग यांनीच सर्वप्रथम ही भिंत बांधण्याला सुरुवात केली होती मित्रांनो हे भिंत बांधण्यामागचे एक मोठे कारण होते . मित्रांनो तेव्हा परकीय आक्रमण खूप होत होते आणि त्यांच्या हल्ल्याने खूप मोठे नुकसान होत होती त्यामुळे संरक्षण करिता ही भिंत बांधण्यात आली होती आणि यासाठी 20 ते 30 लाख लोकांनी कष्ट घेतले होते. म्हणजेच मित्रांनो 20 ते 30 लाख लोक ही भिंत बांधण्यासाठी लागली एवढी भली मोठी भिंत खरंच एक आश्चर्य आहे. या भिंतीला चीनची भिंत म्हणून ओळखले जाते.
मित्रांनो जगभरात जरी ही भिंत द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणून ओळखली जाते तरी चीनमध्ये याला एक विशिष्ट नावाने ओळखले जाते तेथील लोक याला वान ली छंग छंग या नावाने ओळखले जाते . तर आता तुम्हाला वाटत असेल की हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव असेल किंवा कशाचे नाव असेल तर हे व्यक्तीचं नाव नसून चीनच्या भाषेतील याचा अर्थ चीनची विशाल भिंत असा होतो
ही भिंत खूप मोठी आहे आणि आकारांनी खूप जाड आहे. चिनचे जे सम्राट होते त्यांनी आक्रमणापासून वाचण्यासाठी ही भिंत बांधली होती. मित्रांनो ही भिंत पाडण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आणि आक्रमणाही झाले पण या भेटीमध्ये आणखीनही सुधार करण्यात आला. जेव्हा ही भिंत कुठे छोट्या प्रमाणात पडली असेल तर ती पुन्हा नव्याने बांधण्यात आली.
हे भिंत भरी मोठी असली तरीही लोकांनी याला पाडण्याचा प्रयत्न केला इसवी सन 1211 मध्ये चंगेज खान यांनीही भिंत पडली होती. द ग्रेट वॉल ऑफ चायना तोडूनच त्याने चीनमध्ये प्रवेश मिळवला . चीनची भिंत खूप मजबूत असल्याने त्याला पाडणे हे खूप कठीण होते. हे भिंत तुटू शकते असा विचारही करणे खूप कठीण होते. जेव्हा ही भिंत तुटली होती तेव्हा सर्व चीनमध्ये चिंतेच्या वातावरण झाले होते.
ही भिंत जगातील सर्वात लांब आणि मोठी असलेली स्मशानभूमी म्हणून देखील ओळखले जाते. यामागे खूप मोठे कारण आहे . जेव्हा भिंत बांधणे चालू होती त्यावेळी निर्मितीचे काम जेव्हा चालू होते त्यावेळी जे कामगार आपल्या कामात उशीर करत होते किंवा काम सुखवत होते अशांना कामाच्या ठिकाणी जीवन जमिनीत गाडण्यात येत होते. त्यामुळे साडेसहा हजार किलोमीटरच्या भिंती दरम्यान विविध लोकांचे अनेक जागी मृतदेह गाण्यात आले आहेत असे सांगितले जाते.
या भिंतीबद्दल सांगितले तेवढे कमीच कारण की खूप मोठी भिंत आहे . ही भिंत सम्राट कीन शी हुवांग यांनी बांधण्यास सुरुवात केली होती. आणि ही भिंत पूर्ण होण्यासाठी दोन हजार वर्षे लागली मित्रांनो दोन हजार वर्षे खूप मोठा कालावधी आहे. म्हणजेच विचार करा ही भिंत किती मोठी असणार. ही भिंत आता पर्यटकांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर खुली केली आहे.
मित्रांनो सर्वप्रथम ही भिंत 1970 मध्ये पर्यटकांसाठी चालू केली गेली होती. ही भिंत होत असणारी युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केली गेली होती. आणि याचा फायदाही झाला आहे . त्यावेळी मोठमोठे युद्धांपासून वाचण्यासाठी याचा उपयोग सुद्धा झाला आहे. आणि यासाठी श्री भिंत बांधण्यात आली होती जेणेकरून परकीय राज्यातील लोकांनी आक्रमण केले तर स्वतःचे संरक्षण व्हावे , स्वतःच्या राज्यातील संपत्तीचे संरक्षण व्हावे आणि कोणालाही इजा न होता आपन सुरक्षित राहावे .
एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भिंतीला बनविण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत ते दगड जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला होता. कारण त्यावेळी सिमेंट किंवा आणखीनही घर बांधण्याचे पदार्थ उपलब्ध नव्हते.
सर्वांनाच वाटते की ही भिंत एकाच वेळी बांधली गेली आहे पण असे नाही कारण ही भिंत छोट्या-छोट्या भिंता मिळून जोडले गेलेली आहे मगच मोठी भिंत तयार झालेली आहे.
या भिंतीचे जे सुटलेली जागा आहे ते जर जोडली तर ही भिंत 21196 किलोमीटर होईल बघा किती मोठी भिंत आहे तर.
आपण विचारही करू शकत नाही एवढी या भिंतीची रुंदी आहे. एक साथ 10 सैनिक चालू शकतात आणि जर घोड्यावर जायचे असेल तर पाच घोडे एक साथ पडू शकतात एवढी रुंदी आहे. उंचीची गोष्ट केल्यास या भीतीची उंची एकसारखी नाही कुठे कमी तर कुठे जास्त आहे. काही ठिकाणी 9 फूट उंच आहे तर काही ठिकाणी 35 फूट उंच आहे.
या भिंतीला शत्रूंपासून रक्षा करण्यासाठी बांधण्यात आले होते पण मित्रांनो यानंतर याचा वापर वाहतुकीसाठी सुद्धा करण्यात आला ही भिंत चंगेच खाने बाराशे अकरा मध्ये तोडल्याची सांगितले जाते.
आता या भिंतीचा एक तृतीयांश भाग हा नष्ट झालेला आहे कारण वातावरण बदलल्यामुळे आणि योग्य भीतीची काळजी न घेतल्यामुळे या भागात झाला आहे. ही भिंत बांधण्याकरिता जे मजूर वर्ग मेहनत करत नव्हते घेत नव्हते अशांना याच भीतीमध्ये गाडले गेले.