National Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क
महाराष्ट्र हे विविध साधनसंपत्तीने नटलेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी वेगवेगळे नॅशनल पार्क National Parks in Maharashtra तयार करण्यात आलेले आहेत. National Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क महाराष्ट्रात एकूण 61,916 चौकिमी एवढे वनक्षेत्र आहे. ते एकूण राज्याच्या 21 टक्के एवढे आहे. त्यांची आपण माहिती पाहणार आहोत . ताडोबा नॅशनल पार्क Tadoba National Park … Read more