हरीण माहिती मराठी Harin in Marathi

हरीण harin in marathi हे घनदाट जंगलात किंवा अरण्यामध्ये दिसून येतात. तसेच काही हरणी शेतातील पिकांमध्ये सुद्धा फिरताना आपल्याला दिसतात. बरेच लोक घरांचे मांस खाण्यासाठी देखील वापरतात. परंतु त्यावर आता बंदी आलेली आहे. आपण हरीन विषयी काही मनोरंजक तथ्य पाहूया.

हरीण माहिती मराठी Harin in Marathi

हरिण Harin in Marathi हा प्राणी स्तनी वर्गापैकी एक आहे. तसेच यांच्या पायांवरील खुरांची संख्या सारखी असते. म्हणून त्यांचा समावेश गो कुळातील बोव्हिडी व बोव्हिनी या उपकुलात झाला आहे.वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या धरणांमध्ये वातावरणानुसार किंवा तेथील हवामानानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल झाल्याचे आपल्याला दिसतात.

नक्की वाचा – माझी आई मराठी निबंध

तसे पाहता हरणे हे घनदाट अरण्य, जंगल, वाळवंटी प्रदेश, दलदलीचा प्रदेश, मैदानी प्रदेश व पर्वतांच्या उतरणीवर सुद्धा दिसून येतात. यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो.आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणात हरिन आढळून येतात. तसेच दक्षिण आशिया सर्वत्र त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार असल्याचा दिसून येतो.

हरणांच्या एकूण 31 प्रजातींमध्ये शंभर जाती समाविष्ट आहे. वातावरणामुळे त्यांच्यात अनुकूल बदल म्हणजे आकार, आकारमान, हालचाल, आहार या गोष्टींमध्ये आपल्याला बदल दिसून येतो. हरणी दिसायला देखणी असून ते अत्यंत वेगवान आहेत. शिंगांच्या वैशिष्ट्यं वरून त्यांची जाती ओळखल्या जाते.

हरणांच्या सर्व जातीमध्ये नरांना शिंगे असतात. तसेच काही जातींच्या माध्यमांनाही शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे ही पातळ असतात आणि नरांच्या सिंगापेक्षा लहान सुद्धा असतात.  चिंकारा या हरणांच्या जातीतील प्राण्यांना इंग्लिश मध्ये अँटिलोप ऐवजी गॅझेल म्हणतात. या हरणांची शिंगे एकदा उगवली की मरेपर्यंत कायम राहतात.

कस्तुरी मृगाच्या जातीच्या हरणामध्ये मात्र शिंगे गळून पडतात. चिंकारा या हरणांच्या शिंगांना शाखा नसून, ती लांब व सरळ वक्र सारखी पिळदार कोयता किंवा वीड्याच्या आकाराची सारंगीच्या आकाराची असून ती पोकळ असतात.मात्र एकट्या चौशिंगाचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या हरणांमध्ये शिंगांची एकच जोडी डोक्यावर असते. चौथीच्या हरणांच्या जातीमध्ये त्यांच्या डोक्यावर 2 शिंगांच्या जोड्या असतात.

See also  Cat Meaning Information in Marathi मांजर

Kabutar Information in Marathi कबुतर

हरीण बद्दल  माहिती मराठी (harin in marathi)

हरणी सहसा कळपाने राहतात. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात.

कळपामध्ये थोड्या संख्यापासून ते दहा हजार पर्यंत प्राणी असतात. ज्यांचे चेहरे काय व शेळी-मेंढी सारखे दिसतात. त्यांचे कान लंबकृती असतात. हरणे शेळी बैलांच्या कुळातील असून मृगाशी त्यांचे बरेच साम्य आहे.ठाणे ही शाकाहारी असून झुडपांची शेंडी फांद्या आणि गवत खातात. त्यांचे पोट चार कप्प्यांचे असून ते रवंथ करण्यास
योग्य असते. त्यांचे पाय लांब असतात.

मादीमध्ये स्तनाच्या दोन जोड्या असतात. हरणांचे रंग (harin in marathi) निसर्गाशी मिळतेजुळते असतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात रंग अधिक गडद तर उन्हाळ्यात तो फीका पडतो. हरिणाच्या ग्रंथीतील द्रवाला गंध नसतो.हरणामध्ये दातांची संख्या बत्तीस असते. तसेच काही जातींमध्ये प्रजनन काळ ठराविक नसतो तर काहींमध्ये हा ठराविक नसतो.

हरणांचा गर्व कालावधी 168 – 277 दिवसाचं असून एकावेळी मादीला एकच पिल्लू होते. कधीकधी दोन पिल्ले सुद्धा होतात. धरणांमध्ये वयात येण्याचा कालावधी सुद्धा त्यांच्या जातींवर अवलंबून असतो.

हरीणाच्या विविध जाती (harin mahiti in marathi)

खुजा जातीतील हरणांचा प्रजनन काळ सहा महिन्यांचा तर इंग्लंडमध्ये त्याच जातीचा हरणांचा प्रजनान काळ हा अठ्ठेचाळीस महिन्यांचा असतो.

हरीणांचे(harin mahiti)  मुख्य दोन उपकुळ आहेत. एक म्हणजे सारंग व दुसरा म्हणजे कुरंग.सारंग या कुळातील सरांच्या पायात खूर असतात व त्यांचे खूर विभाजित अथवा दोन टाचण वरचे असतात.सारंग व कुरंग दोन्ही हरणे दिसायला सारखीच असतात. परंतु दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहे, मुख्य फरक हा शिंगांमध्ये असतो.

सारंग हरणाची शिंगे ही त्यांची वैशिष्ट्ये आहे. शिंदे ही फक्त नरांना असतात. मात्र मादीना शिंगे नसतात. त्यांची शिंगे भरीव असतात व अनेक टोके त्यांच्या शिंगाला असतात.सांबर व चितळामध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात.

See also  सशाविषयी या गोष्टी तुम्हाला क्वचितच माहिती असतील? 36 Amazing Fact about Rabbit

सारंग हरणी ही बहुतांशी अमेरिका आशिया व युरोप खंडात आढळून येतात. आफ्रिकेत प्राण्यांचे वैविध्य खूप असले तरी तेथे सारंग हरणे नाहीत, सारंग हरणे ही मुख्यत्वे दाट घनदाट जंगलात आढळून येतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा जमाव आढळून येतो.

हरिणीचे वैशिष्ट्ये harin in marathi

प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये सांबर, चितळ, भेकर, बाराशिंगा, थामिनरे, नडियर, काश्मिरी हंगूल, कस्तुरी मृग, पिसोरी, कस्तुरी मृग आहे.यांच्यातील कस्तुरीमृग अधिक जुनी प्रजाती असून त्यांना सारंग प्रमाणे शिंगें नसतात. तसेच त्यांच्या स्थनाग्रानची एकच जोडी असते. यांना पिताशय तसेच सूळ्यासारखे दोन दात असतात.

कस्तुरीमृग यामध्ये कस्तुरी नावाचा तीव्र वासाचा स्त्राव स्त्रवणाऱ्या कस्तुरी ग्रंथी असतात.कस्तुरी मृगाची लांबी 80 ते 100 सेमी असते. त्यांची खांद्यापर्यंत ची लांबी 50 सेमी असते व त्यांची लांब टोकदार खुर व मोठे खूर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जमवण्यासाठी विकसित झाले आहे.

कस्तुरी ग्रंथी नरांमध्ये पोटाच्या त्वचेखाली जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो.काळवीट जैविक या हरणांच्या प्रजातीपासून एक गट आफ्रिका आणि युरेशिया येथे आढळून येतो. काळवीट हा अलग असा उपगट आहे.

मृग हे बहुतेक वेळा हरणांच्या सारखे दिसतात. म्हणून त्यांना सामान्यता हरिण म्हणून ओळखले जाते. परंतु त्यांचे दृष्ट्या वेगवेगळ्या कुळांच्या जाती आहेत.पिसोरी हरीण शरीराने दुबळे, बारीक आणि फार लहान असते. त्यांची उंची 25 ते 30 सेमी पर्यंत असते.

त्यांच्या शरीराची शरीररचना ही इतरांच्या तुलनेत दिसायला वेगळे असते. शरीराचा पुढचा भाग उंच तर त्यांच्या शरीराचा रंग फिकट भुरकट असतो.
त्यांच्या शरीरावर फिकट पिवळे पट्टे संपूर्ण शरीरावर असतात. दुरून पाहिल्यावर त्या लांबट रेघा आहेत असे वाटते.पिसोरी हरणांच्या शरीराचा खालचा भाग, पोट इतर हिरणाप्रमाणेच पांढरे व पिवळे असते. त्यांच्या शरीरावर लहान मुलांना बारीक केस असतात.

See also  Best Elephant Information in Marathi 2021 हत्तीविषयी माहिती

त्यांच्या बारीक केसांमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. या हरणांची डोळे गर्द भुरकट आणि कान सामान्य आकाराचे असतात.पिसोरी हरणांचे शेपूट फार लहान असते आणि ती नेहमीच शरीराला चिकटलेली असते.

पिसोरी हरणांची शेपूट फार लहान असते आणि ती नेहमीच शरिराला चिकटलेली असते. त्यांच्या मानेवर पांढऱ्या रंगाच्या तीन धारा असतात. डोके इतर हरिणांपेक्षा लहान असते. नाकपुड्या टोकदार आणि थोड्या पुढे आलेल्या दिसतात.

conclusion (Harin in Marathi)

हे हरीण खुराच्या टोकावर जोर देऊन चालतात. त्यामुळे त्यांच्या चालण्याचा कोणताही आवाज होत नाही.

हरणांना लहान सावली देणारे वृक्ष असलेल्या घनदाट जंगलातील आणि कोरड्या मैदानात राहणे आवडते. ते नदी जवळ किंवा तलाव, झाडी, असलेल्या खडकाळ भागात आपले घर बनवतात. त्यामुळे ती जंगलात मुक्तपणे फिरतांना
फारशी दिसत नाहीत. हरणे दगड किंवा कपारी मध्ये बसणे पसंत करतात. पिसोरी हरीण फार भित्री असतात. ते बहुतेक रात्रीच बाहेर पडतात. थोडासा जरी आवाज झाला तर ते एखाद्या कोपर्‍यात दडून बसतात.

पिसुरी हरण हे चालणारे प्राणी आहे. त्यामुळे त्यांचे मुख्य अन्न जंगली वनस्पती, पाने, गवत तसेच खाली पडलेले फळं हे आहे. हे हरण निवासस्थानापासून जास्त दूर चरण्यासाठी जात नाहीत. हरणांची harin in marathi शिकार मानव, वाघ, सिंह, चित्ता इतर प्राणी करत असल्यामुळे त्यांना यांच्यापासून धोका असतो.

“तुम्हाला आमचा लेख हरिण विषयी harin in marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

1 thought on “हरीण माहिती मराठी Harin in Marathi”

  1. हरणाच्या डोळ्याच्या एक इंच खाली एक इंचाची तिपरी रेषा असते ती खोलगट असते हे काय आहे?

    Reply

Leave a Comment