डॉल्फिन एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारतात, माहिती आहे का? Dolphin Facts

जलचर प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे डॉल्फिन. डॉल्फिनला मासे या वर्गात विभाजित न करता तो एक संस्थन प्राणी आहे. तर चला मग आपण डॉल्फिन बद्दल काही मनोरंजक तथ्य पाहूया. त्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असेल. 1) आकाराने सर्वात लहान डॉल्फिन हे चार फूट तर सर्वात मोठी लांबीला असलेले डॉल्फिन हे 32 फूट असते. 2) डॉल्फिन … Read more