Crow in Marathi कावळा
कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे. कावळ्या विषयी विविध लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. आपण लहानपणापासून ऐकले आहे की, कावळा दारात ओरडला की आपल्या घरी कोणी पाहुणे येणार, असा लोकांचा समज असतो. केव्हा शोक समाचार सुद्धा त्यामागे असू शकतो. हा देखील लोकांचा समज असतो. कावळ्या विषयी विविध लेखकांनी किंवा कविंनी लिहिले आहे. तर अशाच कावळ्याबद्दल मनोरंजक … Read more