Cricket Information in Marathi – About Cricket in Hindi

आज आपण क्रिकेट Cricket Information in Marathi आणि फुटबॉल विषयी काही मनोरंजक तथ्य पाहणार आहोत. क्रिकेट हा खेळ लहान पासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. तर फुटबॉलने देखील त्याचबरोबर लोकप्रियता मिळवलेली आहे. क्रिकेट प्रमाणेच फुटबॉल देखील सर्व देशांमध्ये खेळला जातो.

Cricket Information in Marathi

1) प्रत्येक देशाचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय खेळ असतो. त्या खेळाची सुरुवात त्या देशापासून झालेली असते. परंतु काही असे खेळ असतात की त्या खेळाची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरती मर्यादित न राहता, तो खेळ सर्वात देशांचा आवडता खेळ बनतो आणि अशाच खेळांमध्ये क्रिकेट हा खेळ सर्वात वरच्या स्थळावर असले का खेळ आहे.

2) क्रिकेटचा Cricket Information in Marathi पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड त्यांच्या खेळला गेला आणि तो 15 मार्च 1877 मध्ये ऑस्ट्रेलियातील ‘ मेलबर्न क्रिकेट ग्राउंड’ वर खेळला गेला.

3) क्रिकेटचा पहिला एक दिवशीय सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 1971 या साली खेळला गेला.

4) सचिन तेंडुलकर जगातील सर्वात पहिला खेळाडू आहे. ज्याला थर्ड अंपायर ने आउट केले होते.

5) सौरव गांगुली हा असा खेळाडू आहे. ज्याला चार सामन्यात चार वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळालेला आहे.

6) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज चार्ली बॅनरमन हा जगातील पहिला असा फलंदाज आहे. ज्यांनी 1877 चा टेस्ट मॅच मध्ये शतक पूर्ण केले.

7) एक दिवशीय क्रिकेट Cricket Information in Marathi मॅच मध्ये श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू जयसूर्या याने शेन वार्न पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. क्रिकेट जगातील एकमेव असा फलंदाज आहे. ज्याने क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारले होते.

8) राहुल द्रविडच्या धावा आणि जहेर खानच्या धावा यांच्याबरोबर जॅक कॅलिसच्या धावा आणि विकेट्स होत्या.

9) ख्रिस मार्टिन आणि चंद्रशेखर हे दोन विश्वविक्रमी खेळाडू असे होते, त्यांनी आपल्या संपूर्ण कसोटीमध्ये धावांपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

See also  विजेबद्दल 34 सत्य Amazing Facts about Electricity/Lightnings

10) ख्रिस मार्टिनने एकाहत्तर कसोटी मध्ये, 123 धावा व 233 विकेट घेतल्या आहेत. तर चंद्रशेखरने 167 धावा, 242 विकेट आहे.

11) इंग्लंडच्या खेळाडू विल्फ्रेड रोडस याने प्रथम श्रेणी मध्ये क्रिकेटमध्ये 4204 बळी व 39,969 धावा केल्या आहेत.

12) इंजमाम उल हक हा पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. ज्याने आपल्या करीयरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली.

13) वीरेंद्र सेहवागच्या टी-20 एक दिवशी आणि कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा 119, 219, 319 ही आहे.

14) पाकिस्तानचा स्लोअर फिरकी गोलंदाज सईद अजमलने पाकिस्तानसाठी अनेक सामने जिंकले आहेत. परंतु आज पर्यंत त्याला कधीही सामनावीर म्हणून घोषित केले गेले नाही.

15) आजपर्यंत क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा योगायोग तेव्हा घडला. जेव्हा 11/11/11, 11तास आणि 11 मिनिटांवर दक्षिण आफ्रिकेला 111 धावा पाहिजे होत्या आणि तेव्हाच त्यांची एक विकेट उडाली.

16) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 1877 मध्ये निर्बंध क्रिकेट ग्राउंड वर 45 धावांनी पराभव केला. त्यानंतर शंभर वर्षानंतर 1977 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा 45 धावांनी विजय मिळवला.

17) भारत हा एकमेव असा संघ आहे. ज्याने 60 षटके, 50 षटके आणि 20 षटकांचा विश्वकप जिंकले आहे.
60 षटके : 1983
50 षटके : 2011
20 षटके : 2007.

18) व्ही.एस.लक्ष्मण ने 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. पण तो कधीच विश्वचषक स्पर्धेत खेळला नाही आहे.

19) जगात सर्वात जास्त खेळलेला आणि सर्वात लोकप्रिय असा कुठला खेळ असेल तर तो म्हणजे फुटबॉल आहे.

20) 1950 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाला बाहेर काढले गेले होते. कारण भारतीय खेळाडूकडे बूट नव्हते.

21) फुटबॉल खेळ जवळजवळ 446 बी.सी. दरम्यान चीन मध्ये सर्वात प्रथम खेळला गेला होता. त्यावेळी या खेळाचे नाव कुजू असे होते.

22) जगातील 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फुटबॉल फक्त पाकिस्तानमध्ये बनवलेली असतात. ते हाताने तयार केलेले फुटबॉल विकतात.

See also  विजेबद्दल 34 सत्य Amazing Facts about Electricity/Lightnings

23) व्यवसायिक फुटबॉलची सुरुवात 31 ऑगस्ट 1985 साली झाली. फुटबॉलच्या एकीऱ्या सामन्यात कोणत्याही खेळाडूने मिळवलेल्या सर्वाधिक गोलांची संख्या 16 गोल आहेत.

24) फ्रांन्सच्या स्टीफन स्तानिसने डिसेंबर 1942 मध्ये, रेसिंग क्लब दि लान्सच्या वतीने फुटबॉल खेळून हा रेकॉर्ड केलेला होता.

25) फुटबॉल या खेळाला केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लोक सॉकर म्हणतात आणि संपूर्ण जगभरात फुटबॉल म्हणतात.

26) चंद्रावर सर्वात पहिले पाऊल ठेवणारा मनुष्य नील आर्मस्ट्रॉंग आपल्याबरोबर फुटबॉल घेऊन जाण्यास इच्छुक होता परंतु त्याला नासाने अनुमती दिली नव्हती.

27) गेल्या 120 वर्षापासून व्यावसायिक फुटबॉलचा आकार सारखाच आहे. फुटबॉलची 28 परिमिती आहे आणि वजन 450 ग्रॅम आहे.

28) 1998 साली आफ्रिकेमध्ये विज पडून एका संघाच्या अकरा खेळाडूंचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या संघातील खेळाडूंना काहीच झालेले नव्हते. हा चमत्कार मानला जातो.

29) पहिला विश्वचषक खेड 1930 मध्ये खेळला गेला. त्यावेळी उरुग्वे देश हे प्रमुख पाहुणे होते. या स्टेडियमवर खेळासाठी तीनशे लोक उपस्थित होते.

30) 1937 मध्ये फुटबॉल सामन्याची पहिली स्पर्धा टिव्हीवर दाखविण्यात आली. तो एक प्रकारचा सराव सामना होता.

31) 1974 च्या विश्वचषक सामन्यात चिली देशातील कार्लोस कोजली हा प्रथम खेळाडू होता. ज्याला रेट कार्ड दाखवले होते.

32) टीव्हीवर फुटबॉल विश्वचषक पाहणारी जवळजवळ शंभर करोड पेक्षा अधिक लोक आहेत. आणि त्यांचा आवडता खेळ फुटबॉल आहे.

33) 1962 पासून ते 1966 पर्यंत युरोप व दक्षिण अमेरिका या दोन देशांनी विश्वचषक स्पर्धेचे विश्वकप इतर कोणत्याही देशाला जिंकून दिले नाही.

34) दुसऱ्या महायुद्धात झालेल्या अनेक फुटबॉल सामन्यांचे द डेथ मॅच असे नाव देण्यात आले होते. हे सामने जर्मनी द्वारे नियंत्रित करण्यात येत होते.

35) पेले हा सतरा वर्षाचा असतानाच फुटबॉल विश्वकप जिंकणाऱ्या सर्वात छोटा खेळाडू आहे. तर दिने जौफ वयाच्या ४० व्या वर्षी फुटबॉल विश्व कप जिंकणारा सर्वाधिक वयोगटाचा खेळाडू आहे.

See also  विजेबद्दल 34 सत्य Amazing Facts about Electricity/Lightnings

36) पहिला बास्केटबॉल हा खेळ फुटबॉल ने खेळला गेला होता. 1913 पर्यंत गोलरक्षक आपल्या संघाच्या कपड्यांचा जो रंग आहे तोच घालत असत.

37) फुटबॉल खेळ एका गोलाक्रुती चेंडूने खेलला जातो. यात 11 जणाच्या दोन टीम असतात. हा खेल 90 मिनिटाचा असतो.

38) मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे.

39) गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल तो संघ विजेता ठरतो.

40) फुटबॉल संदर्भात इतिहासामध्ये अशी एक दंतकथा आहे कि, डॅनिश सरदार ने इंग्लंड वर हल्ला केला. या हल्ल्यात डॅनिश सरदारचे डोके इंग्लिश रहिवाशांनी उडवले आणि त्या सरदाराचा अपमान करण्याच्या हेतूने ते मुडके एकाने लाथेने उडवले होते. हे दृश्य पाहून तेथे जमलेल्या लोकांना मौज वाटली व त्यांनी त्या घटनेचे अनुकरण केले.

41) कल्पक माणसाने कल्पना लडवून एक लाकडी गोल चेंडू तयार केला. तो चेंडू लाथीने खेळण्याचा खेळ लोक खेळू लागले. तेव्हा त्या खेळाला इंग्लंडमध्ये “किकिंग दी डेव्हस डेट” असे म्हणत.

42) 1906 साली अथेन्स ग्रीस येथील ऑलिंपिक सामन्यात फुटबॉल खेळला गेला. हे सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आले.

43) 21 मे 1904 रोजी फुटबॉल वर नियंत्रण करणारे आंतरराष्ट्रीय संघटना परिस्थिती अस्तित्वात आली. आशिया खंडात ही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तोडीचे सामने भरवले जातात.
हे सामने मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे दरवर्षी घेण्यात येतात.

44) 1959 सालापासून भारत फुटबॉल या स्पर्धेमध्ये भाग घेतो. भारतात फुटबॉल खेळावर नियंत्रण करणारे फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था असून ती आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेशी सलग्न असून तिचे कायदेकानून आपल्या देशातील सर्व फुटबॉल खेळाडू व संघटनांना लागू आहे.

“तुम्हाला आमचा लेख क्रिकेट Cricket Information in Marathi व फुटबॉल विषयी मनोरंजक तर त्या कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

Leave a Comment