Hitler Biography in Marathi हिटलर विषयी माहिती

हिटलर हा असा व्यक्ती होता, त्याला केवळ जर्मनीच नाही, तर एका वेळेस सर्व जगातील लोक त्याला घाबरत होते. कारण हिटलरची त्याकाळी दहशतच तेवढी होती. ज्याने जगाला दुसऱ्या महायुद्धात ढकलले.

Hitler Biography in Marathi हिटलर विषयी

1) हिटलरच्या वडिलांनी तीन लग्न केले होते. पहिल्या वेळेस त्यांनी त्यांच्या वया पेक्षा जास्त वय असलेल्या मुलीसोबत लग्न केले. दुसऱ्यांदा त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुली सोबत लग्न केलं आणि तिसऱ्यांदा हिटलरच्या आई सोबत लग्न केलं.

2) हिटलर त्याच्या आई क्लाराच्या पोटात होता, त्यावेळेस त्याची आई गर्भपात करणार होती. परंतु डॉक्टरांनी त्यांना गर्भपात करण्यास मंजुरी दिली नाही.

3) हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 साली ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ते चांगले शिक्षण घेऊ शकले नाही आणि कॉलेजमध्ये कधीच गेले नाहीत.

4) 1905 मध्ये शिक्षण सोडून चित्र रंगवण्याची कला त्यांना अवगत केली. परंतु स्कूल ऑफ आर्ट किंवा इतर शाळांमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही नाही. शेवटी हिटलरने स्वतःला राजनीतिकडे झोकून दिले.

5) प्रथम विश्व युद्धात ब्रिटिश सैनिकाने एका घायल जर्मन सैनिकाला जीवनदान दिले. तो सैनिक म्हणजे ॲडॉल्फ हिटलर होता.

नक्की वाचा – माझे आजोबा मराठी निबंध

6) हिटलरने यहुदीच्या लोकांची कत्तल केली, हा अत्याचार करून झाल्यानंतर हिटलरला एका यहुदी मुलीवर प्रेम झाले परंतु हिटलर जवळ त्यावेळेस प्रेमाला समोरे जाण्याची हिंमत नव्हती.

7) हिटलरची आई 1908 ला दवाखान्यात गेली. त्यावेळेस कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. त्यांची देखरेख करणाऱ्या डॉक्टरांचा म्हणणं होतं की, पहिल्यांदा त्यांनी आईसाठी एवढं रडताना एका मुलाला पाहिलेला आहे. तो म्हणजे हिटलर त्याच्या आईच्या कबरेवर रडताना काही शब्द बोलला.

जर्मन हुकूमशहा Hitler

8) ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तली करता कुप्रसिद्ध आहे.

See also  These 5 kitchen items never expire | किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर

8) हिटलर जर्मनचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरु होण्यामागे असलेल्या प्रमुख हिटलरची गणना केली जाते.

9) हिटलर हा हिटलर दांपत्याचा पहिला मुलगा होता. त्याच्या आईचे नाव क्लारा व वडिलांचे नाव अँलॉइस होते.

10) 1936 मध्ये जर्मनी मध्ये ओलंपिक स्पर्धा झाली होती. त्यावेळेस भारताची स्पर्धा जर्मन देशासोबत झाली. त्यामध्ये हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांच्यामुळे जर्मनीला 8-1 ने हराव लागलं. हे मॅच हिटलर सुद्धा पाहत होता. त्यावेळेस मेजर ध्यानचंद यांच्या या खेळावर प्रभावित होऊन स्वतः सेनेमध्ये उच्च पद प्राप्त करून जर्मनीच्या टीम कडून खेळावं असं त्यांना वाटलं. परंतु देशभक्त मेजर ध्यानचंद यांनी हे हसून नाकारले.

11) हिटलरला चॉकलेट खूप पसंत होती. तो दिवसातून कमीत कमी एक किलो चॉकलेट जरूर खात होता.

12) सन 1939 मध्ये एडॉल्फ हिटलरला शांति नोबेल पुरस्कार साठी नामांकित केले गेले. हिटलरने इंग्लंडचे राष्ट्रपतीला विस्फोटक चॉकलेट ने मारण्याचा प्लॅन बनवला होता. परंतु तो नाकाम राहिला होता.

13) आधुनिक इतिहासात हिटलर हा पहिलाच व्यक्ती होता, ज्याने धुम्रपान विरोधी अभियान चालवले होतं. त्याने एवढे कत्तली केले परंतु हिटलर हा शुद्ध शाकाहारी होता तसेच त्याने पशु क्रूरता यांच्या विरुद्ध एक नियम सुद्धा बनवले होते.

14) हिटलरने आपल्या संघर्ष काळात काही काळ व्हिएन्नामध्ये काही हस्त चित्रे विकून, रस्त्यावरील बर्फ साफ करून किंवा घरांना रंग देऊन, आपली उपजीविका भागविली.

15) पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून हिटलरने काम केलेले आहे. काही दिवसानंतर जर्मनची सत्ता त्यांनी हस्तगत केली आणि आपल्या बुद्धिचातुर्याने वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्यावेळेस जर्मनीला सगळ्यात शक्तिशाली देश बनविण्याची त्याचे स्वप्न होते. म्हणून त्याने त्यासाठी खूप प्रयत्न केले व जर्मनीच्या विकासाला चालना दिली.

दुसरे महायुद्ध आणि hitler

16) जर्मनीमध्ये सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. या लष्करात नऊ दलात वाढ केली शक्तिशाली विमानतळ निर्माण केले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्री करून त्याने आपली बाजू मजबूत करून घेतली हिटलर हा एक महत्त्वकांक्षी तसेच उत्साही नेता होता. एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज असे त्याचे घोषवाक्य होते.

See also  The Great Wall Of China Information | Chin Chi Bhint Information | चीनची भिंत माहिती मराठी .

17) हिटलर नाही 1934 पर्यंत कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर, त्यांच्या विरोधकाला पूर्णता निस्तेज केले व स्वतःच्या पक्षाचे शुद्धीकरण केले.

18) तुफानी दलाचा नेता अर्नेस्ट रोहिम डाव्या विचारसरणीचा होता. ज्या दलाचा उपयोग घेतल्याने आपल्या विरोधकांचा नायनाट करण्यासाठी केला, त्या दलातील एक विरुद्ध विचार प्रणालीचा आहे. हे लक्षात आल्यावर हिटलर ने या गटाला लष्करी बळावर संपवून टाकले तसेच तुफानी दलातील विरुद्ध विचारांचे काही नेते बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडले.

19) हिटलरने त्याच्या विरोधकांच्या कारवायांना बळी पडू नये, यासाठी गेस्टॅपो नावाचे गुप्त पोलीस दल स्थापन केले. या पोलीस दलाने एवढी दहशत केली की, नानाजी विरुद्ध म्हणजेच हिटलर विरुद्ध कोणीही जाण्याची हिंमत करत नव्हते.

20) 28 फेब्रुवारी 1936 रोजी एक नोटीस काढून हिटलरने शिक्षण संस्थातील सर्व शिक्षक व सेवक नाझी पक्षाचे असले पाहिजेत, अशी सक्ती केली. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर हिटलर व नाझी पक्षाचे महान कार्य बिंबवावे या दृष्टीने अभ्यासक्रम आखण्यात आलेत.

21) हिटलर हा आधुनिक जिजस ख्रिस्त आहे. अशी शिकवण देण्यात येऊ लागली स्त्रियांना शिक्षणापेक्षा घर सांभाळावे आणि आदर्श माता बनावे. असे सांगण्यात येऊ लागले. मुद्रण स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्यावर हिटलरने बंदी आणली. हिटलर हा कट्टर विरोधक होता. स्वतःची राष्ट्रं नसलेले ज्यू लोक इतर राष्ट्रातील जनतेचे रक्त शोषण करतात. अशी हिटलरची धारणा होती.

22) पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास ज्यू लोक कारणीभूत आहेत, असं एक जर्मनांचा समज झालेला होता. हिटलरने सर्वसत्ताधीश बनल्यानंतर ज्यू लोकांना धारेवर आणले व प्रत्येक क्षेत्रातून ज्यू लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्यात आली.

23) हिटलरच्या जीवनावर अनेक चित्रपट आणि नाटके निर्माण झाली आहेत. मराठीत ही डॉक्टर समीर मोने यांनी ‘द डेट ऑफ अ कॉन्करर’ या नावाचे नाटक लिहिले आहे. रंगमंचावर आलेल्या या नाटकात सुशील इनामदार यांची घेतल्याची भूमिका आहे.

See also  Why do ants walk in a straight line? | मुंग्या सरळ रेषेत का बरं चालतात?

Hitler चा मृत्यू

24) दुसरे महायुद्ध अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. जर्मनचा पराभव झाल्याची चिन्ह दिसत होते. जर्मनीने मित्रराष्ट्र समोर शरणागती पत्करली होती.

25) असं म्हटल्या जाते की, हिटलरने त्याची पत्नी युवा तिच्यासोबत एका भूमिगत बंकर मध्ये आत्महत्या केली. हिटलर एवढा बदनसीब होता की, तो त्याच्या लग्नाची दुसरी सकाळ पाहू नाही शकला.

26) हिटलरची भेट नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासोबत झाली, तेव्हा हिटलरला खूपच लज्जा वाटायला लागली. कारण हिटलरने त्यांच्या पुस्तकात भारत आणि भारतीयांविषयी आपत्तीजनक काही गोष्टी लिहिल्या होत्या. जेव्हा नेताजींनी या गोष्टींबाबत विचारले, तेव्हा हिटलर नाराज झाला आणि तो त्या गोष्टीसाठी माफी मांगु लागला. त्याने भांडण मिटवण्याचे देखील आश्वासन दिले.

27) हिटलरच्या काळात जातीं नीती च्या कारण एक करोड दहा हजार लोकांचा मुत्यू झाला. तसेच दुसरे विश्वयुद्धच्या कारण जवळजवळ सहा करोड लोकांनी त्यांचा जीव गमावला.

28) हिटलर चार्ली चॅम्पियनचा खूप मोठा फॅन होता म्हणून त्याने त्याची मुछे चार्ली चॅम्पियन सारखी ठेवायला सुरुवात केली. हिटलरच्या मुछेला टूथब्रश मुछे म्हटल्या जात होते. हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव माय कॅम्प (माय स्ट्रगल) आहे.

29) हिटलरच्या समर्थकांनी त्याला गोंधळ म्हटले होते. हिटलरचे अनुयायी हातावर स्वास्तिकची खूण ठेवत असत.

30) गोएबल्स यांनी नाझी पक्षाचा प्रचार केला व त्यांचा कारभार सांभाळला.  हिटलरने गेस्टापो नावाच्या गुप्ताफार पोलिस खात्याची स्थापना केली.

31) अ‍ॅडॉल्फ हिटलरसाठी शमी-विरोधी धोरणाचा अर्थ यहुदी-विरोधी धोरण होता. ऑस्ट्रिया हा देश हिटलरच्या विस्तारवादी धोरणाचा पहिला बळी ठरला होता.

32) 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरचा मृत्यू झाला, त्याने आत्महत्या केली असे म्हटले जाते.

“तुम्हाला आमचा लेख हिटलर Hitler Biography in Marathi विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”. आमच्या अन्य post आपण जरूर वाचा व share करायला विसरू नका.

हे आपल्याला माहिती आहे का?

आमच्या शेतकरी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

Leave a Comment