जगातील 35 मनोरंजक तथ्य, Amazing Facts in the World

विश्व सर्वव्यापी आहे. म्हणून जगात दररोज काही ना काही नवीन नवीन गोष्टी घडत असतात. जगाविषयी काही मनोरंजक तथ्य आपण जाणून घेऊया. आपण जे रहस्य किंवा गोष्टी पाहणार आहोत, हे तुम्हाला सुद्धा माहित नाही.

1) जगातील सर्वात तिखट मिरची ‘मिर्च ड्रॅगन ब्रेथ चिली पिपर’ एवढी तिखट आहे, किती तुम्हाला मारू शकते.

2) जगातील सर्वात लांब गुफा विएतनामा या देशांमध्ये आहे. ही गुफा एवढी लांब आहे
की, त्यामध्ये एक नदी, एक जंगल आणि मोकळं वातावरण आहे.

3) जर तुम्ही बोलताना जास्त वेळा हाताचा उपयोग करत असाल तर तुम्ही प्रतिभाशाली आणि आत्मविश्वासी आहात.

4) आपल्या मेंदूमध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी जास्त काळ स्मरणात राहतात

5) फक्त एक तास जरी तुम्ही हेडफोन चा उपयोग केला तर 700 पेक्षा जास्त बॅक्टेरिया तुमच्या कानामध्ये जमा होतात.

6) तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, की जगात प्रत्येक सेकंदाला चार मुले जन्माला येतात आणि एका मिनिटाला जवळजवळ 150 मुले तर प्रत्येक तासाला पंधरा हजार मुले आणि एका दिवसाला 3,60,000. इकॉलॉजी ग्लोबल नेटवर्क नुसार, पृथ्वीवर दरवर्षाला 131.4 मिलियन मुले जन्म घेतात.

7) हरियाल हा पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. हा पक्षी पृथ्वीवर पाय ठेवत नाही या पक्षांना घनदाट जंगल तसेच उंच उंच झाडे असलेला वनप्रदेश आवडते. बहुतेक पक्षी पिंपळ किंवा वटवृक्ष यावर आपले घरटे बांधणे पसंत करतात. हे सामाजिक पक्षी आहेत आणि ते मुख्यता कळपाने राहतात.

8) जगभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आपल्याला दिसून येते परंतु ब्राझील हा असा देश आहे, तेथे पिण्याच्या पाण्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत.

9) जगात आपल्याला विविध कलाकृतीचे हॉटेल्स पाहायला मिळतात परंतु अमेरिकेमध्ये फ्लोरिडा या शहरात गिटारच्या आकाराचे हॉटेल बांधण्यात आलेले आहे. ही जगात सर्वप्रथम असलेले हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला भाड्याचे 70 हजार रुपये मोजावे लागतील. हे हॉटेल बनवण्यासाठी 106.2 कोटी रुपये खर्च आला.

10) जगात नाव कमावणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्याकडे कौशल्य असणे महत्वाचे असते आणि तेही जर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये जर नाव समाविष्ट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही वेगळेच करावे लागेल. तसेच काही लोकांनी विचित्र काम करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये आपले नाव समाविष्ट करून घेतले आहे. गिनीज वर्ल्ड बुक डे हा 1, नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

11) तुम्ही एक किलो कांदे खरेदी करायला गेले, तर तुम्हाला एका किलोमध्ये पाच ते सहा कांदे येऊ शकतात. परंतु इंग्लंडच्या पीटर ग्रेज ब्रुक यांनी 8 किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन असलेल्या कांद्याचे उत्पादन करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये त्यांचे नाव समाविष्ट करून घेतले.

12) भारतातील गुजरात या राज्यातील मूडसा येथील रहिवाशी मुलगी मिल्नशी पटेल तिचे वय 17 वर्ष असून, तिचे केस सहा मीटर पेक्षा जास्त लांब असल्यामुळे, तिची सुद्धा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ‘ मध्ये नाव समाविष्ट आहे.

13) जेव्हा तुम्ही चंद्राला पाहता, त्यावेळेस चंद्राची फक्त एकच बाजू तुम्हाला दिसते. चंद्राची दुसरी बाजू तुम्हाला कधीच दिसत नाही.

14) कोणतेही काम करत असताना स्वतः सोबत बोलले आणि काम चांगल्या रीतीने पार पडू शकते व मन इकडे-तिकडे भटकत नाही.

15) मानवी शरीराला झोपण्याची गरज असते जर झोपलाच नाही तर मनुष्य दोन आठवड्यात मरू शकतो.

16) 1118 मध्ये एक मोठा भूकंप आल्यामुळे उत्तर अमेरिकेतील मिसिसिपी हि नदि उलट्या दिशेने मध्ये वाहू लागली.

17) आकाशातील ढगांना पाहून असं वाटते की, काही कापसाचे हलके-फुलके ढीगारे हवेमध्ये तरंगत आहेत परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की एका हे ढग जमिनीवर का येत नाही? मी एका रिसर्चमध्ये या ढगांची टेंडन्सी आणि तुमच्या आधारावर अंदाजे त्याचे वजन साडेचार लाख किलोग्राम पेक्षा जास्त असू शकते तरीसुद्धा हे हवेमध्ये वर तरंगत असतात ते खाली पडत नाहीत कारण की ढगान खालच्या वातावरणातील हवा ही ढगापेक्षा खूप भारी असते त्यामुळे हे ढग खाली येऊ शकत नाही.

18) चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग यांना माहिती होतं की आपण चंद्रावर जाताना या मोहिमेत त्यांचे प्राण सुद्धा जाऊ शकतात. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी त्यांना कोणत्याही कंपनीने इन्शुरन्स दिलेला नव्हता म्हणून त्यांनी या मोहीम मोहिमेवर जाण्याअगोदर 100 पेक्षा जास्त ऑटोग्राफ साइन करून ठेवले होते. या मोहिमेत जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना साईन केलेले ऑटोग्राफ विकून पैसे मिळतील आणि त्यांच्या कुटुंबाला तेवढीच मदत होईल.

19) जर तुम्हाला विचारले की जगातील सर्वात जुने हॉटेल किती वर्षांचे असेल, तर तुम्ही उत्तर द्याल 100 किंवा 200 वर्ष परंतु तसे नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, जपान मधील एकैशी माउंटेन्स च्या जवळ ‘निशियामा ओंनसेन’ हे हॉटेल 1300 वर्ष जुने असल्याचा दावा आहे.

20) झुरळ हे सहा पायांचा कीटक आहे. तो एका सेकंदात एक मिटर एवढे अंतर कापू शकतो.

21) उत्तर कोरिया मध्ये तुम्ही तुमच्या मनपसंत चैनल टीव्हीवरती पाहू शकत नाही. तेथील सरकार जे चैनल तुम्हाला देतील तेच तुम्हाला पहावे लागते. जर तुम्ही ते पाहण्यास नकार दिला तर तुम्हाला फाशीची सजा सुद्धा होऊ शकते.

22) इंडोनेशिया या देशांमध्ये ट्राइब्झ येथे असे आढळून आले, की कुटुंबातील, नातेवाईक किंवा त्यांच्यापैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांचा अंतिम संस्कार करत नाही. तर त्या मृत पावलेल्या व्यक्तीला घरात बीमार व्यक्ति म्हणून ठेवतात. त्यांना खायला देतात, त्यांची सेवा करतात आणि जेव्हा कोणी पाहुणे घरी आले, तर तेसुद्धा त्या मृत व्यक्तीच्या शवाला विचारपूस करतात. खूप जुन्या काळापासून तेथील लोकांची ही परंपरा चालत आलेली आहेत.

23) जगातील सर्वात जास्त चॉकलेट खाणारी लोक स्वित्झर्लंडमध्ये आहे. तेथील लोक दरवर्षी दहा किलो चॉकलेट प्रत्येक माणूस खातो.

24) 1896 मध्ये जंजिरा आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाले होते या युद्धात जंजीबारने 38 मिनिटात आत्मसमर्पण केले होते.

25) हंस हा पक्षी नेहमी जोड्यांनी राहतो. त्यातील एक पक्षी जर मृत पावला तर त्यामध्ये दुसर्‍याची मरण्याची शक्यता खूप असते.

26) शुक्र या ग्रहावरील एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षापेक्षाही जास्त मोठा असतो.

27) जगातील सर्वात खतरनाक जहर साइनाइड मानले जाते. परंतु त्याच्या पेक्षाही खतरनाक जहर पोलोनियम आहे. एक ग्रॅम पोलोनियम पाच करोड लोक मारण्याची क्षमता ठेवते.

28) जगातील अमीर 100 व्यक्ती एका वर्षात एवढी रक्कम कमवतात, की जगातील दारिद्रता चारवेळा नष्ट होऊ शकेल.

29) पश्चिम आफ्रिकेतील मातमी जातीचे लोक मृत पावलेल्या व्यक्तींच्या खोपडीचा उपयोग फुटबॉल खेळण्यासाठी करतात.

30) सतराव्या शतकात तुर्कीच्या सुलतानानी त्यांच्या सैनिकांना अजब संदेश दिला. माझ्या सर्व बायकांना पाण्यात बुडवून टाका आणि त्यांच्या जागी नवीन महिला घेऊन या.

32) ज्यावेळेस आपल्याला शिंक येते त्यावेळेस आपलं हृदय एक सेकंदासाठी स्तब्ध होते.

33) काही लोकांना बसता बसता झोप लागते हे तुम्ही ऐकले, परंतु तुम्ही चालताना किंवा फिरतांना एखाद्या व्यक्तीला झोपतांना पाहिले आहे का?

34) कजाकिस्तान या देशातील छोटसं गाव कालची येथील लोकांना चालता-चालता झोप लागून जाते. असं बोलला जाते की, त्या गावातील लोक एका विशिष्ट रोगाने पीडित आहेत, त्यामुळे या गावातील लोक कोठेही आणि केव्हाही झोपून जातात. या गावातील लोकसंख्या 810 आहे त्यापैकी 200 लोक या बिमारीने ग्रस्त आहेत. झोपण्याची बिमारी एकदा लागली की त्या व्यक्तीला हे सुद्धा माहित नाही की, केव्हा उठेल आणि उठले की नाही.

35) जेव्हा वैज्ञानिकांनी तेथे रीसर्च केले तेव्हा असे आढळून आले. तेथे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन याची मात्रा मोठ्या प्रमाणात तेथे आढळून येते. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे तेवढा होत नाही. तरीसुद्धा वैज्ञानिक आणि डॉक्टर येथील लोकांना झोपण्याचे कारण अजूनही माहित नाही.

आमच्या खालील post वाचल्यात का?

सशाविषयी या गोष्टी तुम्हाला क्वचितच माहिती असतील? 36 Amazing Fact about Rabbit

भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India

डॉल्फिन एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारतात, माहिती आहे का? Dolphin Facts

हिंदू धर्माविषयी अद्भुत तथ्य, Amazing Fact About Hindu Religion

Leave a Comment

x