मनोविज्ञानाचे मनोरंजक तथ्य Fact about our Psychodram, Morology

1) मानवी स्वभाव हा संशोधकांसाठी नेहमीच मनोरंजक ठरला आहे. तर मानवा- संबंधित मनोविज्ञानाचे काही मनोरंजक तथ्य आपण पाहूया.

2) जर तुम्हाला असे वाटते की, आपली गोष्ट कोणी मन लावून ऐकायला पाहिजे तर त्यासमोर तुम्ही एक वाक्य बोला ते म्हणजे, ” तसं तुम्हाला सांगायला तर नाही पाहिजे”.

3) जर तुम्हाला कोणी एखाद्या गोष्टीचा सल्ला देत असेल, तर त्यांना “मला माहित आहे” असं म्हणण्याऐवजी, “तुमचं बरोबर आहे”. असं म्हणणं उत्तम राहील.

4) जर एखाद्या पुरुषाला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला असेल, तर तो माफ करत नाही परंतु ती गोष्ट विसरतो. मात्र स्त्रियांना कुणापासून त्रास झाला तर त्या क्षमा करतात परंतु गोष्ट विसरत नाही.

5) 1950 मध्ये आजच्या मुलांनी जितकी चिंता दाखवली तेवढीच मेंदूच्या रुग्णांनी दर्शविली.

नक्की वाचा – माझी सहल मराठी निबंध

6) मानवासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे “मला यापुढे कोणाची काळजी नाही” हे स्वतःला पटवून देणे.

7) आपण इतरांवर जेवढा जास्त खर्च कळत करतो, तेवढेच जास्त आपण आनंदी राहतो.

8) 18 ते 33 वर्षांच्या वयातील व्यक्ती जास्त ताण तणावात असतात.

9) कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात पडण्यासाठी केवळ चार मिनिट पुरेसे आहेत.

10) विनोद कार आणि मजेदार लोक इतरांपेक्षा जास्त निराश असतात.

11) अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आपला मेंदू जुन्या आठवणी सांगत असतो.

12) आपण आपल्या भावना लपविलास इतरांना आपल्याला कळणे कठीण होईल. तथापि असे केल्याने आपण स्वतःचा आत्मविश्वास गमावू शकतो.

13) तीक्ष्ण विचाराचे लोक स्वतःला निम्न दर्जाची ठरवतात. मात्र इतर लोक त्यांना प्रतिभावान व श्रेष्ठ मानतात.

14) जे लोक अधिक हसतात त्यांना इतरांपेक्षा वेदना सहन करण्याची क्षमता जास्त असते.

15) एखाद्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालून आपण त्यांच्या सवयीचा अवलंब करता, म्हणून मित्र बनवताना विचारपुर्वक मित्र बनवा.

16) दिवसापेक्षा रात्री आपण सहज रडू शकतो.

17) जर तुम्ही कोणा सोबत बोलत आहात आणि तो व्यक्ती खाली मान घालून ऐकत असेल, तर तो व्यक्ती तुमची गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि तुम्हाला काही सांगू इच्छित नाही.

See also  हरीण माहिती मराठी Harin in Marathi

18) जर तुम्हाला दोन व्यक्तींसोबत प्रेम झाले असेल तर, पहिल्याला सोडून द्या. कारण पहिल्या व्यक्तीवर जर तुमचं प्रेम असतं तर दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम झालंच नसतं.

19) प्रत्येक गोष्टीला “हो” म्हणणे योग्य नसते लोकं त्यांनाच मान देतात ज्यांचे काही नियम असतात. कधीकधी “नाही” म्हणून सुद्धा बरोबर असते.

20) एकटेपणा हा व्यक्तीच्या मृत्यू वर तेवढाच प्रभाव पडतो, जेवढा रोज 15 सिगरेट ओढल्याने त्याच्या शरीरावर पडतो.

21) माणसाला एकटेपणाची जाणीव तेव्हा येत नाही, जेव्हा तो एकटा असतो. तर जेव्हा त्याची कोणी काळजी करत नाही, तेव्हा त्याला एकटेपणाची जाणीव होते.

22) जर तुम्ही एकदा कोणाच्या प्रेमात पडले तर पुन्हा त्याला फ्रेंड बनवू शकत नाही.

23) जर तुम्हाला कोणी पेन मागितला तर, समोरच्या व्यक्तीला टोपण आपल्याजवळ ठेवून पेन द्यावा. कारण बिना टोपनाचा पेन बरेच लोक आपल्या खिशात ठेवत नाहीत.

24) जर तुम्ही चांगली झोप घेतल्यावरही तुम्हाला थकलेलं वाटत असेल, तर समजून घ्या तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे.

25) जर कोणी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढून फ्री मध्ये काम करत असेल तर त्याला लवकर कर असं म्हणू नका. कारण समोरच्या व्यक्तीचे मनस्थिती बदलू शकते.

26) समोरचा व्यक्ती काही गोष्ट लपवत असेल तर, ती गोष्ट शोधून काढायची युक्ती. ज्या गोष्टी लपवत आहेत त्याबद्दल बोलणे सुरू करा, असे केल्याने त्याचे डोळे चोरी करतील किंवा भीतीने तो गप्प बसेल किंवा नेहमी पेक्षा वेगाने बोलेल.

27) जर एखादी व्यक्ती कमी बोलले किंवा वेगाने बोलली तर याचा अर्थ असा आहे की, तो गोपनीय व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आहे. जो बहुतेक गोष्टी स्वतःकडे ठेवतो.

28) जर एखाद्याला छोट्या छोट्या गोष्टीवर राग आला असेल तर याचाच अर्थ की त्याला तुमच्यावर अधिक प्रेम आहे.

29) जर एखादी व्यक्ती खूप झोपली असेल तर याचा अर्थ असा की ती व्यक्ती आतून अस्वस्थ आहे.

See also  कासव Kasav Tortoise 39 Information in Marathi

30) जर कोणी असामान्य मार्गांनी अन्न खात असेल तर, याचा अर्थ असा आहे की त्याला एखाद्या गोष्टींबाबत खूप चिंता आहे.

31) झोपेच्या आधी ज्या व्यक्तीचा आपण विचार करत असतो, तोच व्यक्ती आपल्या आनंद आणि दुःखाचे कारण असतो.

32) आनंदाचा पहिला अश्रू उजव्या डोळ्यातून आणि दुःखाचा पहिला अश्रू डाव्या डोळ्यातून वाहतो. ज्या प्रकारचे गाणे आपण ऐकतो त्याच प्रकारे आपण जगाला पाहू शकतो.

33) 90 टक्के लोकांचा असा विचार असतो, की वेळ काही क्षणांसाठी मागे जातो. जर कुणी बोटाची नखे दाताने कुरतडत असेल तर याचा अर्थ असा आहे की, तो खूप अस्वस्थ आहे.

34) मेंदू हा दिवसापेक्षा रात्री जास्त सक्रिय असतो. याचं कारण वैज्ञानिकांना सुद्धा माहित नाही. ज्यांचा आयक्यू हा तीक्ष्ण असतो, त्यांना तेवढे जास्त स्वप्न येतात. शरीराच्या इतर भागांवरील केसां पेक्षा पुरुषांच्या चेहऱ्यावरचे केस वेगाने वाढतात.

35) बोटांची इतर नखां पेक्षा मधल्या मधल्या बोटाचे नख वेगाने वाढतात.

36) पुरुषांच्या तुलनेत महिलांची हृदयाची धडकन वेगात असते, स्त्रियांमध्ये वास घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते.

37) पुरुषांच्या शरीरात सहा ते आठ लिटर रक्त असते, तर महिलांच्या शरीरात पाच लिटर पर्यंत असते.

38) शरीरात सर्वात मोठी कोशिका मादा अंडाणु आहे आणि सर्वात लहान कोशिका नर शुक्राणू आहे.

39) आपल्या जीवनात आपण एवढं वेळात थुंकतो, की त्या थुंकी ने 2 स्विमिंग पूल भरू शकतात.

40) खूप जास्त खाल्ल्यानंतर ऐकण्याची क्षमता कमी होते.

41) जन्मानंतर डोळ्यांचा आकार बदलत नाही परंतु नाक आणि कानांचा विकास होणे थांबत नाही. जे लोक टोमणे समजण्यात चांगले असतात ते बर्‍याचदा इतर मानवांचे स्वभाव ओळखण्यात चांगले असतात.

42) आपण घातलेल्या केलेल्या कपड्यांचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो, म्हणून चांगले कपडे घाला आणि अधिक आनंदी राहा. जे लोक उन्हात अधिक काम करतात ते इतरांपेक्षा जास्त आनंदी असतात.

See also  Snake Information in Marathi साप

43) जर आपण एखादी वस्तू त्याच्या मालकाच्या रूपात बघता तेंव्हा ती वस्तू विकत घेण्याची शक्यता जास्त वाढते.

44) जे लोक काळजी नसल्याचे नाटक करतात, त्यांना सर्वात जास्त काळजी असते.जे लोक इतरांबद्दल जास्त वाईट बोलतात. त्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूपच कमी असतो.

45) जी व्यक्ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, तीच व्यक्ती सर्वात शेवटी दुखी असते.

46) जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, त्यावेळेस त्याचे मन हे 7 मिनिट जिवंत असते आणि त्या सात मिनिटात त्याच्या जीवनाच्या सर्व आठवणी एकदा स्वप्नासारखा पाहते.

47) आपण जसे विचार करतो तसेच आपले शरीर प्रतिक्रिया देत असते. त्यामुळे आपण नकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास शरीर सतत आजारी पडत असते.

48) जर तुम्ही एखादी गोष्ट विसरलात तर डोळे बंद करा. डोळे बंद करून त्या गोष्टीची आठवण केली तर आपल्याला लगेच ती गोष्ट आठवते.

मित्रांनो माणसाचे मन हे चंचल असते त्यास काबूत ठेवणे हे फक्त व्यक्तीच्याच हाती असते परंतु बऱ्याच गोष्टी मानवावर प्रभाव टाकणाऱ्या असतात, ज्यामध्ये सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती कारणीभूत असते, मनुष्य त्यामध्ये स्वतःला कसा ठेवतो व परिस्थितीस सामोरे जातो यावर मानसिकता ठरते म्हणून नकारात्मक परिस्थितीचा विचार करता ती आपल्यावर खूप परिणामकारक व धोकादायक असते. म्हणून मित्रांनो सकारात्मक व आनंदी जीवनाकरिता आपण सदैव जागृत रहा इतरांच्या गोष्टी लक्षात न घेता स्वतःच्या विचारांवर ठाम राहून जागरूकतेने पाउले टाका म्हणजे पुढे येणारे अनर्थ टळतील व आपण सुखी जीवन जगू शकू.

तुम्हाला माहिती असलेले मनोविज्ञानाचे काही सत्य माहिती comment करून नक्की सांगा जी आम्ही या लेखात सांगितली नाही आपल्या विचारांची आम्हाला गरज आहे.

तुम्हाला आमचा लेख “मनोविज्ञानाचे मनोरंजक तथ्य” कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.

आपण हे वाचलेत का?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *