Dog Information in Marathi कुत्रा

मनुष्य पेक्षाही विश्वासनीय प्राणी म्हणजे कुत्रा.Dog Information in Marathi. बर्‍यापैकी लोकांना कुत्रा पाळणे, त्याची निगा राखणे आवडते त्यामुळे घराची राखून सुद्धा होते. फक्त घरातच नाही तर सैन्यभरतीत सुद्धा कुत्र्यांचा समावेश दिसून येतो. तसेच कुत्रा हा येणाऱ्या संकटांविषयी मानवाला सतर्क करतो. कुत्र्या विषयी काही मनोरंजक तथ्य आपण पाहूया.

1) जगातील वेगवेगळ्या भागात किंवा प्रदेशात आढळणाऱ्या कुत्र्यांच्या Dog Information in Marathi प्रजाती मध्ये बाबतीत बराच फरक दिसून येतो.

2) लहान आकाराच्या कुत्र्याच्या जातीत किंवा दोन पिल्ले होतात तर मोठ्या जातीतील कुत्र्यांना आठ ते दहा पिल्ले होतात ही पिल्ले आकाराने खूप लहान असतात.

3) पाच वर्षांनी कुत्र्याची ज्यांना क्षमता कमी होऊ लागते व आठ वर्षाच्या सुमारास संपूर्ण नष्ट होते.

4) आताच्या अस्तित्व असलेल्या कुत्र्यांच्या जाती निरनिराळ्या जातींच्या संकरित जातीतूनच नव्हे तर संकरित प्रजेच्या हल्ली संक्रात पासून उत्पन्न झाल्या आहेत.

5) यामुळे कुत्र्यांच्या आकार, वजन, केसांची लांबी, मऊपणा, रंग या बाबतीत विविधता आढळते.

हरीण माहिती मराठी Harin in Marathi

6) तसे पाहिले तर कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे. परंतु त्याच्या शारीरिक दृष्ट्या विचार केला असता कुत्रा बराच काळ उपाशी राहू शकतो.

7) कुत्र्याला Dog Information in Marathi गरजेपुरते क जीवनसत्व शरीरात बनवू शकतो. त्यामुळे त्याला भाजीपाला व फळे याची आवश्यकता नसते.

8) बटाटे टोमॅटो गाजर द्विदल धान्य आणि खरेतर जे मनुष्य खाऊ शकते सर्व अन्न कुत्रा खाऊ शकतो.

9) पाळलेल्या कुत्र्याला डुकराचे मास, न शिजवलेले माशे, कोंबडी देत नाही तर कुत्र्याचे खाद्य म्हणून बाजारात जे खाद्य मिळते त्यामध्ये अंडी, पनीर, दूध भुकटी, युक्त अन्न दिल्या जाते.

10) हे अन्ना कुत्र्यांना रोज किती द्यावे यासंबंधी जरी माहिती नसल, तरी अगदी लहान जातीच्या कुत्र्याची रोज दोनशे ते अडीचशे ग्रॅम, तसेच पाच ते दहा किलो कुत्र्याच्या वजनानुसार त्याला 450 ग्रॅम, आई 10 ते 22 किलोग्रॅम वजनाच्या कुत्र्यांना 675 ग्रॅम खाद्य देतात.

See also  डॉल्फिन एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारतात, माहिती आहे का? Dolphin Facts

11) हे अन्न कुत्रा आवडीने खातो तेवढीच त्याची भूक आहे त्याप्रमाणे कमी-जास्त अन्न देतात.

12) कुत्री आपल्या पिल्लांना सात ते दहा आठवड्यापर्यंत दूध पाजते. तोपर्यंत त्यांना बाहेरून खाद्य देण्याची गरज नसते.

Anchor Text : jeshthamadh – mulethi in marathi

13) कुत्रा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील केनेडी कुलातील कॅनिस वंशाचा प्राणी आहे. याच प्रवर्गातील लांडगा, कोल्हा, कोकट हे जंगली प्राणी सुद्धा आहेत.

14) ह्या सर्व प्राण्यांची शरीररचना, हाडांचा सांगाडा ह्यांमध्ये पुष्कळच साम्य आहे. पण आकार, कातडी, केस व रंग ह्यांमध्ये फरक आहेत.

15) कुत्र्याच्या वंशातील वर उल्लेखिलेल्या सर्व जातींमध्ये संकर होऊ शकतो व संकरित प्रजा प्रजोत्पादनक्षम असते. म्हणून कुत्रा ह्या प्राण्याच्या उत्पत्तीचा विचार करताना कोल्हा व लांडगा हे कुत्र्याचे पूर्वज असावेत असे दिसते.

नेताजी सुभाष चंद्र बोस

Dog in Marathi

16) ह्याच कारणासाठी माणसाळलेल्या कुत्र्याच्या सर्व जाती कॅनिस फॅमिलि ॲरिस  ह्या जाती विशिष्ट नावाने ओळखल्या जातात.

17) कुत्र्यांच्या जंगली जातींमध्ये ऑस्ट्रेलियातील डिंगो, आफ्रिकेतील केप हंटिंग, अमेरिकेतील कॅरॅसिसी, भारतातील ढोले व चीनमधील रॅकून ह्या जातींचा समावेश आहे.

18)  कुत्रा हा पदांगुलीचर म्हणजेच पायाच्या बोटांवर जोर देऊन चालणारा प्राणी असून त्याच्या पुढच्या पायाच्या पंजाला पाच व मागील पायाच्या पंजाला चार बोटे असतात. बोटांवरील नख्या प्रतिकर्षी आत बाहेर काढता येणाऱ्या नसतात.

19) त्याच्या दातांची एकूण संख्या बेचाळीस असून त्यांची मांडणी पुढचे दात 6/6 सुळे 2/2, पूर्वदाढा 8/8 व दाढा 4/6 अशी असते.

20) त्यांची जीभ मऊ असून तिच्यावरील द्रवाच्या बाष्पीभवनाने तो शरीरातील उष्णतेचे नियंत्रण करू शकतो.

21) त्याचे घ्राणेंद्रिय चांगलेच तीक्ष्ण असते. 6 मीटर खोलवर पुरलेल्या माणसाच्या प्रेताचा मागोवा तो वासावरून घेऊ शकतो.

22) कुत्र्याच्या Dog Information in Marathi वागणुकीतील बऱ्याच गोष्टी ह्या लांडग्याच्या सारख्या असल्याचा अभ्यास केल्याने मिळालेला आहे.

See also  माकडांविषयी 44 सत्य Monkey in Marathi

Pet Animals Information in Marathi

23) रस्त्याने जाताना एक पाय वर करून ठिक-ठिकाणी लघवी करून मार्गावर वासाच्या खुणा करून ठेवणे, खाद्य पुढे असताना वरचढ प्राण्याने आधी खाणे, तसेच थोडेफार खाद्य पुरून ठेवणे, परका प्राणी आला तर तर त्याच्या अंगावर भुकणे हे कुत्रा करत असतो.

24) तसेच कुत्र्यांना भीती वाटत असताना कर्कश आवाज काढणे, दुसऱ्या जनावराला घेऊन देण्यासाठी गुरगुरणे दोन कुत्र्यांमध्ये भांडण चालू असताना शेपटी वर करुन ताठपणे चाल करून जाणे, पराभव झाला असताना उताणे पडणे किंवा शेपटी खाली करून केकाटत जाणे, जिंकला असताना पराभूत कुत्र्यांवर उभे राहून गुरगुरणे, विशिष्ट वर्तणूक, संभोगानंतर त्याच स्थितीत काही काळ राहणे हे कुत्र्याच्या वागणुकीतील बऱ्यापैकी वर्तन हे लांडग्याच्या वर्तना सारखे असते.

तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल काही रोचक तथ्य

25) कुत्र्याच्या Dog Information in Marathi उत्पत्तिविषयी प्राणि शास्त्रज्ञांत जरी अजून एकमत झाले नसले, तरी त्याची उत्पत्ती बहुधा लांडग्यांपासूनच झाली असावी असे मानण्यात येते.

26) लांडग्यांसारखेच लहान मोठे आकारमान कुत्र्यांमध्येही आहे. शिवाय त्याच्या दातांची ठेवण लांडग्याच्या दातांच्या ठेवणीशी पुष्कळशी मिळती जुळती आहे.

27) कुत्र्याच्या वागणुकीतील पुष्कळ गोष्टींचे लांडग्याच्या वागणुकीशी असलेले साम्य लक्षात घेता कोल्ह्यापासून कुत्र्याची उत्पत्ती झाली असावी, असे मानण्याला फारसा आधार नाही.

28) पुरातन काळापासून कुत्रा हा मानवाचा सोबती आहे. आरंभी मनुष्याच्या रानटी अवस्थेत तो विस्तावावर मांस शिजवीत असताना सुटणाऱ्या वासामुळे कुत्रा त्याच्याजवळ आला व राहिला. मनुष्य त्याला मांस देऊ लागला.

29) पुढे तो मांस मिळविण्यासाठी मनुष्याला मदत करू लागला आणि मानवाचा मित्र व चाकर झाला, असे पुरातन अवशेषांवरून दिसून येते.

30) पुरापाषाण युगातील पन्नास हजार वर्षापूर्वीच्या गुहातील कोरीव चित्र कामात शिकारी माणसाच्या शेजारी कुत्र्याच्या ओबडधोबड आकृत्या दिसून येतात.

31) मध्य पाषाण युगाच्या सुरुवातीस ॲझीलियन संस्कृतीच्या संबंधात डेन्मार्क मध्ये कुत्र्याचे अवशेष सापडले आहेत. सालुकी नावाची कुत्र्याची जात 7000 -6000 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये होती व नंतर इराणमध्ये झोपासली गेली असा उल्लेख आहे.

See also  Cat Meaning Information in Marathi मांजर

32) वर्षांपूर्वी ईजिप्तमध्ये होती व नंतर इराणमध्ये जोपासली गेली, असा उल्लेख आहे. वैदिक वांग्मयातही कुत्र्यासंबंधीचे उल्लेख आहेत.

Essay on Dog in Marathi

33) महाभारतात युधिष्ठिराबरोबर स्वर्गाच्या दारापर्यंत एकटा कुत्राच होता असे दाखवून त्याचा इमानीपणा वर्णिला आहे. इंद्राची ‘सरमा’ नावाची कुत्री प्रख्यात होती.

34) वेदकाळात काही कारणामुळे कुत्रा हा अपवित्र समजला गेलेला असला, तरी पुढे धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या त्याची महत्ता कमी न लेखता श्रीदत्तात्रेयाच्या सान्निध्यात त्याला स्थान देण्यात आले.

35) पूर्वी इजिप्तमध्ये लोक कुत्रा मेल्यास कुटुंबातील माणसे सुतकाचे चिन्ह म्हणून श्मश्रू करवीत असे हीरॉडोटस यांनी लिहिले आहे.

36) शिवाजी महाराजांच्या विश्वासू कुत्र्याची समाधी रायगडावर आहे शाहू महाराज वारल्यावर त्यांच्या ‘खंड्या’ नावाच्या इमानी कुत्र्याने चितेत उडी टाकून प्राण दिला.

37) साताऱ्याजवळ संगम माऊली महाराजांची समाधी आहे. तेथे कुत्र्याची समाधी बांधून त्यावर त्याची प्रतिमा बनवली आहे.

38) गुरांची मेंढरांचे कळप योग्य किंवा सुरक्षित ठिकाणी मालकाच्या हुकुमा प्रमाणे नेणे व चुकलेले जनावर शोधून आनने व कळपात सोडणे ही कामे कुत्र्याची जात उत्तम प्रकारे करते.

39) बर्फाळ प्रदेशात गाड्या होण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग करतात. एका गाडीला आठ ते दहा कुत्री जोडतात ती तशी 8 किलोमीटर प्रमाणे 1000 किलोग्राम वजन एका गाडीतून रोज 40 किमी वाहून नेऊ शकतात.

40) आंधळ्यांना मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण दिशादर्शक म्हणून सुद्धा कुत्र्याचा वापर केला जातो.
मार्गातील अडथळे आणि वाहतूक चुकवून कुत्र्याला आंधळ्याचा मार्गदर्शक व्हावयाचे असते. म्हणून कामी मालकाला व कुत्र्याला देण्यात येणारे शिक्षण बरेच कष्टाचे असते. तसेच बरेच संशोधन कार्यामध्ये सुद्धा कुत्र्याचा समावेश दिसून येते.

“तुम्हाला आमच्या कुत्र्याविषयी Dog Information in Marathi वरून जे प्रत्येक कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

हत्तीविषयी माहिती

Leave a Comment