आपण या लेखात Best Mahabaleshwar Points in Marathi महाबळेश्वर हिल स्टेशन पाहणार आहोत. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरांवर तालुक्याचे शहर आहे. तर चला पाहूया महाबळेश्वर विषयी काही मनोरंजक तथ्य. भारतातील हिरवळीने सजलेले काही मोजकीच ठिकाणी आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती. समुद्रसपाटीपासून 1372 मीटर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.
महाबळेश्वर हिल स्टेशन – Best Mahabaleshwar Points in Marathi
1215 मध्ये देवगिरीचे राजे ऋग्वेद यांनी जुने महाबळेश्वरला भेट दिली, तेव्हा त्यांनी कृष्णा नदीचे काठावर झर्याचे ठिकाणी एक लहानसे मंदिर आणि एक जलाशय बांधले. 16 व्या शतकात चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव केला. जावळी व महाबळेश्वरचे राजे झाले. त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी केली.
भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India
सन 1819 मध्ये ब्रिटीशांनी सर्व डोंगरी भाग साताऱ्याच्या राज्यांच्या छत्राखाली आणला. कर्नल लॉडविक हे सातारचे स्थानिक अधिकारी होते. त्यांनी एप्रिल 1824 मध्ये विभागातील सर्व सैनिक आणि वाटाड्याना तसेच भारतीय मदतनीस घेऊन या पॉइंट पर्यन्त पोहचले तो आता लॉडविक पॉइंट Best Mahabaleshwar Points म्हणून ओळखला जातो.
नक्की वाचा – माझे शेजारी मराठी निबंध
1828 पासून सर ऋग्वेद, माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन, आर्थर मॅलेट, करणक, फ्रेरे आणि कितीतरी येथे भेटी देणारे होते. महाबळेश्वरची ओळख 1929-30 मध्ये झाली. त्यापूर्वी ते माल्कम पेठ या नावाने ओळखले जात होते. आता ते महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर येथे राज भवन हे उन्हाळ्यात महाराष्ट्राचे राज्यपालांचेसाठी निवासस्थान आहे. ते दी. टेरेस नावाच्या जुन्या इमारतीत आहे. तिची खरेदी 1884 मध्ये केलेली आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन
हिंदू धर्माविषयी अद्भुत तथ्य, Amazing Fact About Hindu Religion
महादेवाचे देऊळ(mahadev mandir )
महाबळेश्वराचे महादेवाचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट जंगले आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिरला लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.
महाबळेश्वरला Best Mahabaleshwar Points in Marathi पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा, लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. महाबळेश्वर हिल स्टेशन
महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य, Facts of Rainbow
निसर्ग खजिना – महाबळेश्वर हिल स्टेशन
महाबळेश्वरच्या ( Best Mahabaleshwar Points in Marathi) स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मधतर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळते. पर्यटकासाठी येथे जुन्या महाबळेश्वर पासून 7 किमी अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. शिवाय 5 मंदिरे आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात. महाबळेश्वर हिल स्टेशन
येथे नैसर्गिकरित्या तयार झालेली दर्शनीय ठिकाणे आहेत. ब्रिटिश राजवटीत कांही ब्रिटिश येथे विश्रांतीसाठी येत त्यावेळी त्यांनी कांही ठिकाणांना नावे दिलेली आहेत. पाच नदीचे उगम स्थान म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चामड्याचे बेल्ट, पर्से इ. वस्तु विविध प्रकारात् मिळतात. तसेच येथे चणे फुठाने प्रसिद्ध आहेत.
Best Mahabaleshwar Points in Marathi कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती, आणि भागीरथी या 7 नद्यांचे उगमस्थान आहे. जे पाहिलेच पाहिजे. यापैकी पहिल्या पांच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक 60 वर्षानी दर्शन देतो. आता तो 2034 साली दर्शन देईल. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक 12 वर्षानी दर्शन देतो. हा आता सन 2016 मध्ये मराठी श्रावण महिन्यात दर्शन देईल. हे मंदिर 4500 वर्षापूर्वीचे आहे. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहाते. येथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे.
पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई नावाचे मंदिर आहे. जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते. हे सन 1888 मध्ये कोकणचे राजे रत्नगिरीओण यांनी उंच टेकडीवर बांधले की जेथून पूर्ण कृष्णा दरी पाहता येते. या मंदिरात शिव लिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे.
लहानसा ओहोळ गोमुखातून वाहतो. तो पाण्याच्या कुंडात पडतो. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. या मंदीराजवळ दलदल झालेली आहे आणि नाशवंत स्थितीत आहे. येथे पर्यटक फार कमी येतात. त्याने ते एकटे पडलेले आहे. पण या ठिकाणाहून अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा देखावा पाहता येतो. महाबळेश्वर हिल स्टेशन
क्रिकेट व फुटबॉल विषयी अद्भुत तथ्य Fact of Cricket & Football
महाबळेश्वर पोइंट – Mahabaleshwar Point
मंकी पॉईंट या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे, त्याला कारण असे की नैसर्गिक रित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते, गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात. तेथील खोल दरीत डोकावले की एका मोठ्या पाशानात 3 हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते. आर्थर सीट पॉइंटला जान्याच्या मार्गावर हा पॉइंट आहे.
अर्थर सी पॉईंट समुद्र सपाटीपासून 1340 मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे. खाली खूप खोल दरी आहे.
महाबळेश्वर Mahabaleshwar Points हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वेण्णा लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे. हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे. तिथून तुम्ही या तलावाचा देखावा आपल्या डोळ्यांनी पाहू शकता. तेव्हा येथे बाजारपेठेत राहूनही तुम्ही आनंद घेऊ शकता.
महाबळेश्वर च्या Best Mahabaleshwar Points in Marathi पूर्व बाजूस केइइटन्स पॉईंट आहे. इथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. या पॉइंटची ऊंची साधारण 1280 मीटर आहे. काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे यालाच एलिफंट पॉईंट असेसुद्धा म्हणतात. हा नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे छिद्र आहे. ते सहजतेने दिसते म्हनून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे. हा पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची डेक्कन ट्रप म्हणून ही प्रसिद्धी आहे.
सर लेस्ली विल्सन हे सन 1923 ते 1926 मध्ये मुंबईचे राज्यपाल होते. तेव्हा या पॉइंटला त्यांचे नाव म्हणजे विल्सन पॉईंट दिले आहे. महाबळेश्वर मधील हा 1439 मीटर ऊंचीचा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंट आहे.
महाबळेश्वर Best Mahabaleshwar Points in Marathi मधील हा एकच पॉइंट असा आहे, येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वरचे सर्व दिश्यांची आकर्षकतेचा तुम्ही आनंद लुटू शकता. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस हा विल्सन पॉइंट महाबळेश्वर शहरापासून 1.5 की.मी. अंतरावर आहे. प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर जवळ आहे. हा शिवाजी राजानी बांधला आहे. शिवाजी राजांनी विजापूरचे सरदार अफझलखानला हरवले आणि ठार केले म्हणून हा प्रतापगड किल्ला भारताचे इतिहासात प्रसिद्ध आहे. दर वर्षी येथे शिवप्रताप दिन साजरा केला जातो
महाबळेश्वर Best Mahabaleshwar Points in Marathi जवळ लिंगमाला धबधबा हा धबधबा आहे. त्याची उंची 600 फुट उंचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते. खडकाचे योजनापूर्वक विभाजन करून हा धबधबा बनविलेला आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन
” तुम्हाला आमचा लेख महाबळेश्वर विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
तुम्हाला जर Essay In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Gyangenix वेबसाईटला नक्की भेट द्या .
योगाबद्दल जरूर माहिती मिळावा
छान माहिती