Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi-नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी

Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi-नेताजी सुभाष चंद्र बोस हे बंगालच्या विधानसभेचे सदस्य होते. त्यांचा जन्म, 23 जानेवारी 1897 ( subhash chandra bose jayanti ) रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. तर चला पाहूया सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी काही मनोरंजक तथ्य.

 

Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi-नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी

सुभाषचंद्र बोस याचे प्रारंभिक जीवन Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi

नेताजी सुभाष चंद्र बोस मराठीयांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकिल होते. जानकी -नाथ हे आधी सरकारी वकील म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी स्वतः ची वकिली सुरू केली. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते.

नक्की वाचा – माझा वाढदिवस मराठी निबंध

बंगाल चे विधानसभेचे सदस्य ही ते होते इंग्रज काळात इंग्रज सरकार ने त्यांना रायबहादुर हा किताब दिला होता. प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते. प्रभावती व जानकीनाथ बोस यांना एकूण चौदा मुले होते त्यापैकी सहा मुली व आठ मुले होते.

सुभाष चंद्र बोस Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi हे त्यांच्या आई-वडिलांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते. आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.

See also  Bhagwat Gita in Marathi श्रीमद भगवतगीता सार मराठी

लहानपणी सुभाष कटक  रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. त्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्पुर्ती जागवत असत. त्यांनी सुभाष मधली सुप्त देशभक्ती जागृत केली वयाच्या पंधराव्या वर्षी सुभाष गुरुच्या शोधात हिमालयात गेले होते.

हे सुद्धा वाचा –वाचाल तर वाचाल निबंध मराठी – Best Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 100 , 300 And 500 Words

गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर  स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रगती झाली कोलकत्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रजी अध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यां शी उर्मटपणे मागत असतात म्हणून सुभाष ने महाविद्यालयात संप पुकारला होता.

सुभाषचंद्र बोस याचे भारतातील कार्य-

1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व मायदेशी परतले. Netaji Subhashchandra Essay in Marathi कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजन दास त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होते.

इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रविंद्रनाथ टागोर  ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधीजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत होते. 20 जुलै, 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला त्याकाळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते.

दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले. ( Subhash Chandra Bose Marathi )1922 साली दासबाबूंना काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकत्ता महापालिकेची निवडणूक स्वराज्य पक्षाने लढवून जिंकली.

स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

See also  Taj Mahal Information In Marathi | ताजमहाल माहिती मराठी

Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi-

सुभाषचंद्र बोस यांची देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून लवकरच ओळख झाली. पंडित जवाहरलाल नेहरूंसह (Pandit Jawaharlal Neharu) सुभाषबाबूंनी काँग्रेस(Congress) अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. 1928 जेव्हा सायमन कमिशन भारतात आले. तेव्हा काँग्रेसने केला काळे झेंडे दाखवले होते.

कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले.  सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते. तर सुभाषबाबू त्यांचे एक सदस्य होते व ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.1928 साली काँग्रेसची वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षते खाली कोलकत्यात झाले.

ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधीजी त्याकाळी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते. हे अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू यांना पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती.

अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करीत असे ठरले. सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे 1930 साली काँग्रेसचे वर्ष अधिवेशन पंडित जवाहरलाल ही मागणी लाहोर येथे मान्य केली. तेव्हा असे ठरवले गेले की, 26 जानेवारी दिवस  स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

भारत मातेच्या मुक्ततेकरिता इंग्रजांची दोन हात-

26 जानेवारी 1931 च्या दिवशी कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी तिरंगी ध्वज फडकवतात. एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते, तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला.

See also  20 Unseen Unknown Places in India या स्थळांबद्दल आपणास माहिती आहे का?

भगतसिंगांची(Bhagatsing) फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोळावा पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते.

इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांचा साथीदारांना फाशी देण्यात आले.  भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. 22 जून 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. दुकान मध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता अस्पृश्यता यांच्यावर विचारविनिमय झाला.

नेता म्हणून ओळख- नेताजी Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला.  सर्वप्रथम 1921 साली त्यांना सहा महिन्याचा कारावास भोगावा लागला. 1925 साली गोपीनाथ साहा एक क्रांतिकारी, कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्लस् टेकार्ट यांना मारण्याच्या प्रयत्नात होता.

त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. गोपिनाथ फाशीवर गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथ चा पार्थिव देह मागून घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.इंग्रज सरकारने अर्थ लावला की, सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध ठेवतातच परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान आहेत.Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi

ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवाताच त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. 5 नोव्हेंबर 1925 यादिवशी देशबंधू चित्तरंजन दास यांची कोलकत्ता येथे देहा वाचून झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडिओवर ऐकली.

18 ऑगस्ट 1945, रोजी नेताजी विमानातून मंचुरीयाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासा दरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसले नाही.23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या वृत्तसंस्थेने जगाला कळविले की 18 ऑगस्ट रोजी नेताजींचे विमान देवांच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाष चंद्र Netaji Subhashchandra Bose Informatioan in Marathi व त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

“तुम्हाला सुभाचन्द्र बोस विषयी मोनोरंजक तथ्य कसा वाटले, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.” “Tum Mujhe Khoon do Main Tumhe Aazadi Dunga”

योगा टिप्स 

Leave a Comment