महाराष्ट्र हे विविध साधनसंपत्तीने नटलेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी वेगवेगळे नॅशनल पार्क National Parks in Maharashtra तयार करण्यात आलेले आहेत.
National Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क
महाराष्ट्रात एकूण 61,916 चौकिमी एवढे वनक्षेत्र आहे. ते एकूण राज्याच्या 21 टक्के एवढे आहे. त्यांची आपण माहिती पाहणार आहोत .
ताडोबा नॅशनल पार्क Tadoba National Park
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील वाघांसाठी ठेवण्यात आलेला प्रकल्प आहे. येथे वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. हा प्रकल्प ताडोबा अभयारण्य याचे 116.55 किमी क्षेत्रात पसरलेला आहे. तसेच अंधारी अभयारण्याचे 508.85 चौकिमी क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. त्याचे एकूण क्षेत्र सुमारे 625 चौ. किमी आहे.
नक्की वाचा – माझे घर मराठी निबंध
महाराष्ट्र शासनाने एका अधिसूचनेनुसार या प्रकल्पाचा सभोवताली संरक्षित क्षेत्र निर्माण केलेली आहे. येथे चार बफर झोन आहेत. या प्रकल्पाचे वास्तव्य 79 गावांपर्यंत आहे. मानव व वन्य प्राण्यांचा संघर्ष टाळावा असा त्यामागचा हेतू आहे. तसेच या प्रकल्पा सभोवताली अनेक कोळशाच्या खाणी आहेत. तसेच तेथे उत्खननामुळे व करण्यात येणार्या स्फोटांमुळे या क्षेत्राच्या पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो.
ताडोबा-अंधारी प्रदेशातील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासींनी पूजेच्या वेळी ताडोबा किंवा ताडोबा Tadoba या देवळात त्यांचे नाव ताडोबा असे घेतले होते, म्हणून पंधारी म्हणजेच आंध्र नदीचा उल्लेख आहे. येथे मुख्य आकर्षण म्हणजे जंगल सफारी आहे. तसेच प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक सहा खोल्या टॉप जी पाणी तसेच उपलब्ध आहेत.
ताडोबा या व्याघ्र प्रकल्पात सर्वात जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपुर हे आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात 60 व बफर झोन यात पंधराव्या वाघ आढळले आहेत. कोरोना काळात हे नॅशनल पार्क बंद करण्यात आले होते.
चांदोली नॅशनल पार्क Chandoli National Park
पुढील National Parks in Maharashtra आहे चांदोली नॅशनल पार्क हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे. 2004 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेला आहे. चांदोली धरणाच्या तलावात नावे तू नही जंगल फिरता येते. दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते. दुर्गवाडी डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो. या अभयारण्याची स्थापना 2004 साली झाली.
चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली सातारा कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमांवर 317.67 किमी मध्ये पसरलेले आहे. हे सर्वात मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत असते.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघासह पंचवीस बिबट्याची आहेत. अतिरिक्त बरेच वन्यजीव या अभयारण्यामध्ये वास्तव्य करत आहेत. पट्टेवाले आणि बिबळे, वाघ, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर, सायाळ, भेकर, ससे रानकुत्री, शेकरू, खवले, मांजर, हरिण इत्यादी वन्यप्राण्यांचा सुद्धा या अभयारण्यामध्ये समावेश आहे. तसेच पक्ष्यांमध्ये मैना, सातभाई, होले, भारद्वाज, मोर असे पक्षी आहेत.
महाधनेश, राखी धनेश, घुबड, चांडोल, पिंगळा रातवा, कोकिळ, सुबक, स्वर्गीय नर्तक, चातक व धरणातील जलाशयांवर बगडे पाणकावळे पाणकोंबड्या व इतर पक्षी येथे आढळतात. तसेच सरपटणारे जीवांमध्ये नाग, सरडे, अजगर तसेच इतर कीटकही भरपूर प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे फुलपाखरे या अभयारण्यात पाहायला मिळतात.
या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे आहे की, या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जगातील नामशेष झालेल्या आहेत. त्याही फुलपाखरांचा समावेश या अभयारण्यात आपल्याला दिसतो. या अभयारण्यात जाण्याचा काढतो. म्हणजे जानेवारी ते मे हा आहे आणि या महिन्यात चांदोली अभयारण्य फिरण्या करता योग्य आहे. तसेच या अभयारण्यात फिरताना माहितीगार माणूस किंवा वनरक्षक बरोबर घेतल्याशिवाय फिरण्याचे धाडस सामान्य प्रवाशाने करू नये.
कारण इथली जंगल दाट आहे आणि त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती असते. तसेच काही फिरण्यापेक्षा वाहनातून फिरणे सोपे आहे. पण पायी फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. भटकंतीमध्ये जे अनुभव अशा ठिकाणी घेऊ शकतो. ते वाहनातून फिरताना येऊ शकत नाही. अभयारण्यात जातात त्यामुळे माणसांची वस्ती सुद्धा जवळपास नसते. त्यामुळे आपण एक मार्गदर्शक सोबत घेतला तरच योग्य ठरेल.
संजय गांधी नॅशनल पार्क Sanjay Gandhi National Park
आता पाहू National Parks in Maharashtra यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई महानगर पालिकेच्या बाहेर आहे. त्याचे क्षेत्रफळ 104 चौकिमी आहे. तेथील कान्हेरी लेण्यांमुळे याला कृष्णागिरी म्हणजे काळापहाड असेही म्हटले जाते. त्या काळात वन विभागाची स्थापना झाल्यावर घ्यावी. वनविभागाचे सर्वेक्षण होऊन. 20.26 चौकिमी क्षेत्रफळाची कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान निर्माण झाले आहे. 1974 मध्ये त्याचे नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान असे होते. तसेच 1981 मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नाव ठेवण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्यामध्ये चाळीस प्रकारचे संस्थान प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे विविध रंग आकाराचे 250 प्रकारचे पक्षी 38 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि नऊ प्रकारचे उभयचर प्राणी आहेत. या उद्यानात बिबट्या हा राज्यातला सर्वात मोठा भक्षक आहे. तसेच मुंगूस, उदमांजर, रान मांजरे, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार दिसून येतो या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत त्यात मुख्यतः करंजवण, साक्षीस, बाभूळ, बोर निवडुंग असून बांबूची झुडप आहेत.
आरोग्याविषयी वाचण्यासाठी येथे click करा
गुगामल नॅशनल पार्क Gugamal National Park
गुगामल नॅशनल पार्क भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्यात आहे. तसेच येथे थंड वातावरण तसेच धबधबे तलाव हिरवेगार गवत यामुळे उन्हाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानात महत्त्व आहे व हे उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
कर्नाळा नॅशनल पार्क Karnala National Park
कर्नाळा नॅशनल पार्क हे पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्ल्याच्या आसपास चालू भाग आहे. तेथे विविध पक्षांच्या प्रसिद्ध जाती आढळतात. हा परिसर कर्नाळा नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षाला 125 ते 150 प्रकारचे पक्षी आढळून येतात. बारा चौकिमी परिसरात हा पक्षी अभयारण्य उभारले गेले आहे.
अभयारण्य पनवेल पासून 12 किलोमीटर अंतरावर पातळ गंगेच्या खोऱ्यात आपटे कलाया व रानसई चिंचवड गावाच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे पाच पन्नास पक्षी पाहायला मिळतात. त्यांची नाव म्हणजे मलबार, व्हीसलिंग क्रश , कोकीळ, फलाय, टिटवी, बगडे, गिधाड दयाळ, कोतवाल, भोरड्या, तांबट इत्यादी पक्षी आढळतात. तसेच तळातील भागात वावडिंग, कारवी अशी झुडपे आढळतात.
तर मध्यभागात पांगरा बहावा तामण यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. अतिरिक्त भाकर, रानमांजर माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यात असून पनवेल तालुक्यात आहे. तसेच हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो.
- हे सुद्धा वाचा – फेशियल कसे करावे, घरगुती उपाय
भीमाशंकर नॅशनल पार्क Bhimashankar National Park
भीमाशंकर हे महाराष्ट्रातील National Parks in Maharashtra अभयारण्यामधील एक अभयारण्य आहे. येथे विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात. हे नॅशनल पार्क पुणे आणि महाराष्ट्राचे एक पर्यटक स्थळ आहे. तसेच भीमाशंकर नॅशनल पार्कला खूप लोकप्रियता आहे. हे अभयारण्य 120 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. येथे सह्याद्री पर्वत असेही म्हटले जाते. हे स्थळ मुख्य शेकरू या खारी आणि हिंस्र पशू पक्षी यांच्यासाठी माहेरघर आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि जीव यांच्यासाठी समृद्ध नॅशनल पार्क आहे.
विविध आकर्षक नॅशनल पार्क हे सुद्धा आकर्षक नॅशनल पार्क आहे. हे नॅशनल पार्क हजारो वर्ष जुने आहे असे म्हटले जाते. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य असा जंगल आहे की, एका दिवसाच्या पर्यटनासाठी योग्य आहे. तेथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पशुपक्ष्यांच्या प्रजातींना सोबत पाहू शकता किंवा तुमच्या कॅमेर्यामध्ये कॅप्चर करू शकता. भीमाशंकर नॅशनल पार्क पर्यटन साठी दररोज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडे असते. या व्यतिरिक्त आणखी काही नॅशनल पार्क महाराष्ट्रात आहेत.
“तुम्हाला आमची माहिती नॅशनल पार्क National Parks in Maharashtra विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”
चेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय