Bigboss Marathi – Big Boss Marathi

बिग बॉस Bigboss Marathi हा दूरचित्रवाणीवरील रियॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या प्रसिद्ध शो वरून तो घेतला असून नेदरलॅंडमधील इंडेमोल या संस्थेने ही कल्पना जगासमोर आणली. जवळजवळ 11 वर्षांपूर्वी हिंदीमध्ये बिग बॉस हा शो सुरू झाला होता. त्यानंतर कन्नड, तामिळ, तेलगू आणि मराठीत सुद्धा प्रसारित केला गेला.

Bigboss Marathi – Big Boss Marathi

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर 15 एप्रिल 2018 रोजी सुरु झाले होते. अभिनेते महेश मांजरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. मेघा धाडे हिने पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. 26 मे 2019 रोजी बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु झाले होते.  शिव ठाकरे याने दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला.

बिग बॉस Bigboss Marathi मराठीच्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक होती. बोल्ड अँड ब्यूटीफूल अभिनेत्री रेशम टिपणीस. रेशमने अनेक हिंदी मराठी मालिकाचित्र -पटांमध्ये भूमिका केली आहे. लालबाग-परळमध्ये रेशमने केलेला तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा…. गाण्यातील नृत्याविष्कार प्रचंड गाजला होता. ‘चला हवा येऊ द्या’ मुळे घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता विनित बोंडे हा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणारा दुसरा स्पर्धक होता.

मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला विनित जेमतेम महिन्याभरापूर्वी विवाहबंधनात अडकला होता. पुढचं पाऊल मालिकेमुळे लोकप्रिय झालेली रडकी सूनबाई अर्थात जुई गडकरी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी तिसरी स्पर्धक होती. जुईचा ऑनस्क्रीन नवरा अर्थात अभिनेता  आस्ताद काळेच्या जोडीनेच तिने शोमध्ये परफॉर्म करत गृहप्रवेश केला.

आस्तादने असंभव, सरस्वती लोकप्रिय होत्या. अत्यंत आगळ्या वेगळ्या लूकमुळे प्रसिद्ध असलेले रंगीबेरंगी पत्रकार अनिल थत्ते हे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारे पाचवे स्पर्धक होते. पप्पी दे पारु ला या गाण्यामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने बाईकवरुन दमदार एन्ट्री करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. विनोदी मंचावर हास्य कल्लोळ करणारी जोडगोळी म्हणजे अभिनेता भूषण कडू आणि अभिनेत्री आरती सोळंकी.

दोघांनी जोडीने परफॉर्म करत बिग बॉसच्या Bigboss Marathi मंचावर प्रवेश केला. आपल्या आवाजा -च्या जोरावर जरब निर्माण करणारी, मात्र मनोरंजन विश्वातील लेकरांवर माया करणारी सर्वांची लाडकी आऊ अर्थात अभिनेत्री उषा नाडकर्णी.  उषा नाडकर्णींच्या प्रवेशामुळे स्पर्धकांचे चेहरे खुलले खरे, मात्र आऊ बिग बॉसच्या घरात राडा करणार की माया, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार होती. उषा नाडकर्णींनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांमध्ये खाष्ट सासू रंगवली आहे. माहेरची

साडी पासून पवित्र रिश्ता, खुलता कळी खुलेना पर्यंत आऊंची अनेक रुपं पाहायला मिळाली. अभिनेत्री मेघा धाडे ही बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी दहावी स्पर्धक होती. मेघा मॅटर, मान सन्मान यासारख्या काही चित्रपटांमध्ये झळकली आहे. बाल कलाकार म्हणून मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवणारा ‘जबरदस्त’ अभिनेता, डान्सर पुष्कर जोग बिग बॉसच्या घरात जाणारा अकरावा स्पर्धक होता.

पुष्करने अनेक डान्स रिअॅलिटी शो गाजवले आहेत. त्याशिवाय माझा अराऊण्ड द वर्ल्डचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं. मिशन चॅम्पियन, प्लॅटफॉर्म अशा मराठी, तर कपिल शर्माच्या ‘किस किस को प्यार करु’ या हिंदी सिनेमात झळकलेली अभिनेत्री सई लोकूर बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

रात्रीस खेळ चाले या प्रचंड गाजलेल्या मालिकेत सुषमा अर्थात सुसल्या ही नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात झळकणार आहे. ती सहस्पर्धकांमध्ये भीती निर्माण करते, की सर्वांशी जुळवून घेते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

बिग बॉसच्या घरात शेवटच्या दोन स्पर्धकांनी एकत्रच एन्ट्री घेतली. राजकारणींचा अभिनय करणारा अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनयात राजकारण ‘आणणारा’ अभिनेता सुशांत शेलार यांनी ‘सावधान-सावधान वणवा पेट घेत आहे’ म्हणत ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला.

बिग बॉसचे नियम Big Boss Marathi

नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये Bigboss Marathi 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘बिग बॉस’च्या मराठी आवृत्तीला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी मनोरंजन विश्वाचे बिग बॉस असलेल्या महेश मांजरेकर यांच्या हाती मराठी बिग बॉस’ची सूत्रं आहेत. हिंदी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन अर्शद वारसीने केलं होतं. दुसऱ्या पर्वात शिल्पा शेट्टी, तिसऱ्यात खुद्द बिग बी अमिताभ बच्चन होस्टच्या भूमिकेत होते. चौथ्या पर्वानंतर मात्र अकराव्या सिझनपर्यंत ही दोर सलमानच्या हाती राहिली.

हिंदी बिग बॉसमध्ये Bigboss Marathi प्रत्येक क्षेत्रातून एखादा सेलिब्रेटी घेण्याची परंपरा अकरा सिझनमध्ये सुरु झाले. रिअॅलिटी शो विजेता, ब्यूटी पेजंट विजेती, मॉडेल, आयटम गर्ल, डेली सोप स्टार, चित्रपट अभिनेता-अभिनेत्री, विनोदी अभिनेता, चित्रपटातून लुप्त झालेले सेलिब्रेटी, राजकीय व्यक्ती, एलजीबीटी समुदायातील व्यक्ती, कायदा मोडल्याने चर्चेत आलेला सेलिब्रेटी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार, गायक, क्रीडापटू, फॅशन डिझायनर अशा विविध पार्श्वभूमीचे कलाकार निवडले जातात.

बिग बॉस मराठी Bigboss Marathi लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच भारतातही सर्वाधिक लोकप्रिय ठरला. हिंदीमध्ये त्याचं तेरावा सीजन सुरू झाला होता. त्या अनेक भाषांमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. त्यातच मराठी भाषेमध्येही त्याची 200 जण आले होते. त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सुद्धा त्यावेळेस एक खुशखबर होती की, ती लवकरच येणार होता.

बिगबॉसमध्ये रोमांचक गेम्स, भांडणे आणि महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन हे सर्व म्हणजे बिगबॉस मराठीची खासियत आहे. 15 एप्रिल 2018 ला बिग बॉस मराठी पर्व सुरू झालं होतं आणि त्या सीजनची विजेती मेघा धाडे हिट ठरली होती. त्यानंतर दुसरे पर्व आलो आणि शिव ठाकरे बिग बॉसची ट्रॉफी जिंकली.

बिग बॉसचा प्रवास Big Boss Marathi

बिग बॉसचा Bigboss Marathi प्रवास अंतिम टप्प्याकडे आलेला असताना घरातील सदस्य भावुक होताना दिसले. आज जेवणाच्या टेबलावर बसून शिवानी आणि किशोरी शहाणे गप्पा मारत होत्या. शिवानी  सुरुवातीचे काही आठवडे किशोरी शहाणेंशी ज्या पद्धतीनं वागली त्याबाबत तिला अपराधी वाटत असल्याचं तिनं मान्य केलं. किशोरी ताई, मी तुमच्याशी सुरुवातीचे काही दिवस फार वाईट वागले मला याबाबत कायम अपराधी वाटत राहिल. ज्या दिवशी माझ्या मनातील ही अपराधीपणाची भावना जाईल त्या दिवशी मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटेन’ असंही शिवानी म्हणाली.

किशोरी शहाणेंनीसुद्धा तिला माफ केलं आणि म्हणाल्या, ‘मी हे सगळं केव्हाच विसरलेय, त्यामुळे तू सुद्धा अपराधी वाटून घेऊ नकोस आणि माझ्या घरी कधीही ये’. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यावर या दोघी खरंच भेटतात किंवा नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिग बॉसला अखेर आपले पहिले टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत. सलमान खानने या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये फिनाले सुरू झाल्याचे घोषित केले होते. त्याचवेळी सलमानने सांगितले होते की, या आठवड्यात केवळ चार स्पर्धक पुढे जातील आणि बाकीच्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. बिग बॉसने मंगळवारी एक टास्क दिला होता.

त्या टास्कमध्ये हरल्यामुळे अली गोनी घराबाहेर पडला. यामुळे आता बिग बॉसला त्यांचे टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत. या टॉप 4 फायन लिस्ट मध्ये रुबीना दिलैक, जास्मीन भसीन, राहुल वैद्य आणि एजाज खान आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क झाला असून, त्यामधून अभिनव शुक्ला आणि निक्की तंबोली बाहेर पडले.

“तुम्हाला आमची माहिती बिग बॉस Bigboss Marathi विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment

x