Crow in Marathi कावळा

कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे. कावळ्या विषयी विविध लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. आपण लहानपणापासून ऐकले आहे की, कावळा दारात ओरडला की आपल्या घरी कोणी पाहुणे येणार, असा लोकांचा समज असतो. केव्हा शोक समाचार सुद्धा त्यामागे असू शकतो. हा देखील लोकांचा समज असतो. कावळ्या विषयी विविध लेखकांनी किंवा कविंनी लिहिले आहे. तर अशाच कावळ्याबद्दल मनोरंजक तथ्य आज आपण पाहूया.

Crow in Marathi कावळा

1) कावळा हा रंगाने काळा असतो. माणसाच्या वसाहतीजवळ राहणार आहे. पण घरांमध्ये कावळा कधीही शिरत नाही. बाहेर बसूनच काव काव करत राहतो. कावळा खूपच चतुर, सावध व चपळ खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला मृत भक्षी आहे.

2) खेड्यात आढळणारा खावडा हा सुमारे 17 इंच आकाराचा व त्याच्या माने जवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरित भाग काळे रंगाचा असतो.

3) यांच्यामध्ये नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. याला हुशार पक्षी म्हणून देखील ओळखली जाते दोन डोळे असतात.

4) कावळ्याच्या बाबतीत असलेला गैरसमज:
कावळ्याला एकाच डोळ्याने दिसते असं म्हटल्या जाते. हा एक लोकांचा समज आहे. तसेच कावळा शनि देवाचे वाहन आहे असे म्हटले जाते.

5) नैवद्य खाल्ल्यावर जर कावळा घराच्या माळावर किंवा हिरव्या झाडावर जाऊन बसल्यास अकसमात धन लाभ प्राप्तीचे योग असतात.

6) आपल्या तोंडात पोळी फळ किंवा मासाचा तुकडा दाबलेल्या कावळा बघितल्यास कामात यश लाभतं.

7) कावळा गाईच्या पाठीवर बसून आपली चोच रगडतांना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते.

8) कावळा आपल्या चोचीत कोरडे गवत घेऊन जाताना दिसल्यास धन लाभ होतो.

9) कावळ्याची फुले पाने दिसल्यास इच्छा पूर्ण होते.

10) कावळा धन्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतो आणि गाईच्या डोक्यात बसलेला दिसल्यास प्रिय जणांची भेट होते.

See also  Kabutar Information in Marathi कबुतर

11) कावळ्याच्या तीन अंड्याला वायू म्हटले जाते हाही एक शुभ संकेत आहे. प्राणी पिके नष्ट करतात.

12) कावळ्याने चार अंडी दिल्यास त्याला केंद्र म्हटले जाते हे अतिशय शुभ मानले जाते.

13) यात्रेची प्लानिंग करताना किंवा यात्रा सुरू करण्यापूर्वी कावळ्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवल्याने यात्रा यशस्वी होते.

14) कावळ्याने डाव्या बाजूने येऊन दही भाताचा नैवेद्य ग्रहण केल्यास यात्रा निर्विघ्न संपन्न होते.

15) कावळा मागून आल्यास प्रवाशाला फायदा होतो. उजवीकडून उडत डाव्या बाजूला घेऊन नैवद्य ग्रहण केल्यास यात्रा यशस्वी पार पडते. अन्यथा विपरित फल प्राप्त होतं.

Crow in Marathi

16) कावळ्याने समोरून येऊन नैवद्य ग्रहण केल्यास पायाने डोकं खाजवत असल्यास कार्य सिद्ध होते.

17) कावळ्याच्या एका अंडी ला कारुन असे म्हटले जाते. हे चांगला पाऊस आणि चांगल्या पिकासाठीचा संकेत आहे. याने लोक आनंदी राहतात.

18) जर काळ्याने दोन अंडी दिली तर याला अग्नी समजले जाते. अशा स्थितीत अल्प वर्षा होते. शेतात पेरलेल्या बिया अंकुरित होत नसून लोक दुखी राहतात.

19) कावळा एक आश्‍चर्यकारक पक्षी आहे एखाद्या व्यक्तीच्या जास्त लांब आहे आयुष्य जगते. कावळा हा बुद्धिमान पक्षी आहे कावळे पाच पर्यंत मोजू शकतात. तसेच स्त्री-पुरुषांमधला तसेच लहान मुलांमधील यातला फरक समजते.

20) कावळा हा झोपेचे नाटक करणाऱ्याआणि खरोखर झोपलेल्या व्यक्तींना ओळखू शकतो. की तो व्यक्ती खरच झोपला आहे का? कावळ्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीचा चेहरा कावळे लक्षात ठेवतात.

21) कावळे बोलणारे पक्षी आहे. ते एकमेकांना भिन्न माहिती प्रसारित करू शकतात. दुसऱ्या देशातील कावळ्याला आपल्या देशातील कावळा समजणार नाही परंतु जर ते भेटले आणि शेजारी राहायला आली तर लवकरच एकमेकांना समजायला सुरुवात करतात.

शेती विषयी माहिती करीता येथे click करा 

See also  39 Facts About Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती

कावळा

22) बाबुळ, पोपलर, सायप्रेस वर कावळ्यांनी घरटे बांधले आहे. त्यांना हॉथॉर्नवर स्थायिक होणे आवडते. कावळे जाड फांद्यांमध्ये घरटं बांधतात तसेच आतून लोकर घातलेला किंवा मानवी कचरा, सुती लोकर, चिंध्या, धागे हे सुद्धा घरट्यामध्ये वापरतात.

23) शेतात वापरले जाणारे विषारी कीटकनाशके द्रव्य खाऊन कीटक, उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात. हे प्राणी कावळ्यांच्या खाण्यात आले की, ते देखील मृत्यू पावतात. किंवा जगले तरी ते प्रजनन करू शकत नाही. विषारी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शहरातून तसेच खेडेगावातून कावळ्याची संख्या उत्तरोत्तर कमी कमी होत आहे.

24) उभ्या पिकातील धान्य वाळवण्यासाठी ठेवलेल्या, पदार्थांची कावळे नासाडी करतात. सातत्याने टेहळणी करून संधी मिळताच धिटाईने खाद्यपदार्थ पळवण्यात कावळे तरबेज असतात. त्यांच्या नजरेतून सहसा काही सुटत नाही. कावळे सर्वाहारी असल्याने उष्टी खरकटी, आणि खराब झालेले, फेकून दिलेले अन्नपदार्थ, प्राण्यांची मृत शरीरे इत्यादी अन्न खातात.

25) युरोपियन केरियन कावळा हा आकाराने मोठा असतो त्याची लांबी हे
45 ते 46 सेमी असते. लांब शेपटी, पंख व पाय सुद्धा लांबच आहेत.

26) या कावळ्याच्या डोके आणि मान चमकदार आणि खांद्यापासून खाली पांढरे पंख असलेल्या मोठ्या क्षेत्राद्वारे व्यत्यय आणतात.  शेपटी, बिल आणि पंख देखील काळे आहेत.

27) डोळे गडद तपकिरी आहे. अपरिपक्व पक्ष्यांचा पांढरा पिसारा बहुदा काळे रंगात मिसळला जातो. हे पांढऱ्या मान असलेल्या आणि जाड बिल केलेल्या कावळ्यांचा सारखी दिसते परंतु त्याचे बिल खूपच लहान असते.

28) दक्षिण आफ्रिकेत ही श्रेणी पांढऱ्या मालक असलेल्या कावळ्यांचा आच्छादित आहे.

29) pied कावळा हा आकाराने काळ्या कावळ्या पेक्षा मोठे असतात. छाती व पोट पांढऱ्या रंगाची असते. या पक्ष्याची चोच नाजूक असते व ही चोच पांढऱ्या रंगाची असते.

30) कावळ्याची स्मरणशक्ती खूप चांगली असते. तुम्ही एक दिवस खिडकीच्या बाहेर चपाती टाकल्यास दुसर्‍या दिवशी, त्याच वेळी चपाती मागायला तिथे कावळा येत असतो.

See also  Top Watwaghul Information in Marathi 2021 वटवाघूळ माहिती

कावळ्याचा प्रजाती

31) कावळ्याच्या चार प्रजातींपैकी दोन प्रजाती भारतात आढळतात.

32) मिक्स को मधला Dwarf Jay हा कावळा आकाराने सर्वात लहान असतो. हा प्रामुख्याने माणसांच्या वस्तीमध्ये आढळणारा पक्षी आहे. कारण की माणसाच्या वस्तीमध्ये त्याला खाण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही.

33) हिंदू धर्मामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला केळीच्या पानावर जेवण
देतात. त्यामुळे कावळ्याचे महत्व हे भारतामध्ये खूप मोठे आहे.

34) कावळ्याला संस्कृत मध्ये काक किंवा गृहकाक अशी नावे आहेत.

35) महाराष्ट्रामध्ये कावळ्याला ढवळा कावळा, गाव कावळा आणि सोम कावळा अशा नावाने ओळखलं जाते.

36) कोकिळा ही आपली अंडी कावळ्याच्या घरांमध्ये घालते. परंतु डोम कावळ्याच्या घरात कोकिळा अंडी घालत नाही.

37) कावळ्या मधील डोम कावळा ही जात खूप मजोरडी असते.

38) डोम कावळ्याची चोच हे सोम कावळ्या पेक्षा मोठे डोम कावळे पूर्णपणे काळ्या रंगाचे असतात. हे प्रामुख्याने माळरानात किंवा जंगलात आढळतात.

39) कावळ्यामध्ये नर आणि मादी हे दोघे मिळून एकत्र घरटे बांधतात. जर आपले घरटे एखाद्या काटेरी झाडावर केले असेल तर त्या वर्षी पाऊस कमी पडतो असा अंदाज बांधला जातो तसेच कावळ्याने बांधलेले घरटे झाडाच्या कोणत्या दिशेला मांडले आहे यावरून हे पावसाचा अंदाज ठरविला जाऊ शकतो.

40) काळजाच्या प्रत्येक थव्यांची स्वतंत्र भाषा असते असे म्हटले जाते. कावळ्याची स्मरणशक्ती सुद्धा खूप चांगली असते. कावळ्यावर जर कुणी हल्ला केला तर कावळा त्या व्यक्तीचा चेहरा कधीच विसरत नाही आणि आपल्या साथीदारांना या घटनेबाबत ते माहिती देत असतात. कावळ्याचे सरासरी आयुष्य हे 12 ते 15 वर्षे असते.

41) कावळ्याचा मेंदू व शरीराच्या तुलनेने मोठा व विकसित असतो कावळ्याच्या मेंदूची रचना ही माणसाच्या मेंदूशी जुळती मिळती असते. त्यामुळे कावळ्याला खूपच हुशार असा पक्षी म्हटले जाते.

“तुम्हाला आमचा लेख कावळ्या विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment